IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाउनलोड !! | IBPS Clerk Admit Card 2025
IBPS Clerk Admit Card 2026
IBPS Clerk Admit Card 2026 : The Institute of Banking & Personnel Selection (IBPS) published IBPS Clerk Prelims Admit Card 2026. The last date to download the admit card is 11,October 2026. Candidates who successfully registered for the IBPS Clerk exam can download their admit cards through the direct link provided on this page.
‘इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन’ (IBPS) ने CRP-CSA-XVI भरती प्रक्रियेअंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी ‘IBPS क्लर्क प्रिलिम्स’ (प्राथमिक परीक्षा) प्रवेशपत्र १ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केले आहे. IBPS क्लर्कची प्राथमिक परीक्षा १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. प्रज्या उमेदवारांनी IBPS लिपिक परीक्षेसाठी यशस्वीरित्या नोंदणी केली आहे ते या पृष्ठावर प्रदान केलेल्या थेट लिंकद्वारे त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात..
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Important Dates
| Important Dates | Dates |
|---|---|
| Commencement of Call letter Download | 01 – 10 – 2026 |
| Closure of Call letter Download | 11 – 10 – 2026 |