Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » गृह विभाग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु; ऑफलाईन अर्ज करा !!। Gruh Vibhag Recruitment 2026
Last Updated:

गृह विभाग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु; ऑफलाईन अर्ज करा !!। Gruh Vibhag Recruitment 2026

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2026

Gruh Vibhag Bharti 2026 : Home Department has recently published a recruitment notification for the vacant post of “Member (Human Rights Expert / Person with relevant field experience)”. There are various vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 04th of November 2026. The official website of Gruh Vibhag is www.maharashtra.gov.in. For more details about Gruh Vibhag Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .

गृह विभाग, मंत्रालय अंतर्गत “सदस्य (मानवाधिकार तज्ज्ञ / संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेली व्यक्ती)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. गृह विभाग, मंत्रालय भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२६ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

गृह विभाग, मंत्रालय भरती २०२६

  • पदाचे नाव – सदस्य (मानवाधिकार तज्ज्ञ / संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेली व्यक्ती)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – उप सचिव (पोल-१४), गृह विभाग, दुसरा मजला (मुख्य इमारत), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/

How To Apply For Gruh Vibhag Recruitment 2026

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

Advertisement

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/NlxN7
✅ अधिकृत वेबसाईट https://maharashtra.gov.in/

Maharashtra Gruh Vibhag Bharti 2025 @ home.maharashtra.gov.in

Gruh Vibhag Bharti 2025 : Maharashtra Gruh Vibhga has launched a new website for its Operation. Now as per new launched official website of Maharashtra Home Department is home.maharashtra.gov.in .

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या कारागृह विभागातून अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेली ‘क्लास वन, क्लास टू, क्लास फोर’ ची पदे बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्र कारागृह विभागाचे मुख्यालय पुण्यात असून या विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, ३१ जिल्हा कारागृहे, १९ खुली कारागृहे, १ खुली वसाहत आणि १७२ दुय्यम कारागृहांचा समावेश आहे. कारागृह महाराष्ट्र पुणे गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गात एकूण मंजूर पदे ५ हजार ६४ आहे. यातील केवळ गट ‘क’ संवर्गातील १५८ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. परंतु अनुसूचित जमातींची गट ‘क’ संवर्गातील केवळ १३५ पदे भरलेली आहे. याच संवर्गातील २३ सवाया मनुश्य शिल्लक आहे.

अनुसूचित जमातींच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १५ आहे. परंतु ही १५ पदे रिक्त दाखविण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी निर्णय देऊनही या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी राज्यात होत नसल्याचे चित्र आहे. अधिसंख्य पदावर १५ जणांना वर्ग केल्यानंतर ती पदे रिक्त दाखवायला पाहिजे होती. पण दाखविण्यात आली नाही. सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची राज्यात कठोर अंमलबजावणी करून अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची विशेष पदभरती मोहीम राबविण्यात यावी.


विभागाविषयी

प्रशासनिक सोयी आणि कार्यक्षमतेसाठी गृह विभागाचे “कायदा व सुव्यवस्था” आणि “परिवहन” असे दोन विभाग करण्यात आले होते. नंतर परिवहन विभागाचे विभाजन करून दोन नवीन भाग (१) परिवहन व तुरुंग, (२) राज्य उत्पादन शुल्क असे दिनांक १६ डिसेंबर १९८५ पासून करण्यात आले आहेत. (2)गुन्ह्यांचा प्रतिबंध व अन्वेषण, कायदा व सुव्यवस्थेचे पालन, पोलीस, होमगार्ड व नागरी संरक्षण यांचे प्रशासन व नियंत्रण आणि न्याय प्रशासन, तसेच गृह (मंत्रालय) विभागाची आस्थापना यांचा कार्यभार अपर मुख्य सचिव सांभाळतात. (3)परिवहन विभागात परिवहनाच्या पद्धती, म्हणजे मार्ग परिवहन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचा कार्यभार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (परिवहन) हे सांभाळतात. तुरुंग विभागाचा कार्यभार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (अपील व सुरक्षा) हे सांभाळतात. राज्य उत्पादन शुल्क या विभागाचा कार्यभार अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/सचिव (राउशु) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच विदेशी नागरिक हा विषय दिनांक १ डिसेंबर १९९५ पासून गृह विभागाकडे सोपविण्यात आलेला आहे.


Gruh Vibhag Bharti 2024 : Home Department has recently published a recruitment notification for the vacant post of “Assistant to Appellate Authority”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned given address before the last date. The last date for application is the 30th of August 2024. The official website of Gruh Vibhag is www.maharashtra.gov.in. For more details about Gruh Vibhag Bharti 2024, visit our website policebharati.co.in .

गृह विभाग, मंत्रालय अंतर्गत “अपिलीय प्राधिकारी यांचे सहायक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.

  • पदाचे नाव – अपिलीय प्राधिकारी यांचे सहायक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://maharashtra.gov.in/

Gruh Vibhag Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
अपिलीय प्राधिकारी यांचे सहायक 01

How To Apply For Gruh Vibhag Online Recruitment 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

???? PDF जाहिरात https://shorturl.at/buwHV
???? PDF जाहिरात https://shorturl.at/rdYJ5
✅ अधिकृत वेबसाईट https://maharashtra.gov.in/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदसंख्या किती आहे?

01 जागा

पदाचे नाव काय आहे?

सदस्य (मानवाधिकार तज्ज्ञ / संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेली व्यक्ती)

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

४ नोव्हेंबर २०२६

अर्ज पद्धती काय आहे?

ऑफलाईन


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

त्यामध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस पदांना ज्याचा उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, साहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदांचा समावेश आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत गृह विभागाकडे विनंती केली होती. वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण केलेल्या परंतु समावेश आकृतीबंधात नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व पदांना १ मार्च २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे.