Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » GMC सांगली, गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांकरिता कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरु !! | GMC Sangli Bharti Result
Last Updated:

GMC सांगली, गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांकरिता कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुरु !! | GMC Sangli Bharti Result

GMC Sangli Bharti Result

GMC Sangli Bharti Result : The Government Medical College, Miraj, has officially announced the final selection and waiting lists for Class 4 recruitment across various state-run medical facilities in Miraj, Sangli, and Tasgaon. The published results cover key regular vacancies, including 51 positions for Room Attendants (Kakshasevak) and 13 positions for Security Guards (Paharekari). Prepared by the District Selection Committee under the guidance of the District Collector, the merit lists incorporate strict social and horizontal reservations such as those for female candidates, ex-servicemen, sports persons, and orphaned individuals. All final selections and subsequent joining processes remain completely subject to the successful physical verification of the candidates’ original documents.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज यांच्यातर्फे मिरज, सांगली आणि तासगाव येथील शासकीय रुग्णालयांमधील वर्ग ४ पदांच्या सरळसेवा भरतीची अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा सूची जाहीर करण्यात आली आहे. या जाहीर केलेल्या निकालामध्ये ५१ कक्षसेवक पदे आणि १३ पहारेकरी पदांचा प्रामुख्याने समावेश आहे. जिल्हा निवड समिती सांगली यांच्यामार्फत सामाजिक व समांतर आरक्षणानुसार (महिला, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ आणि दिव्यांग) ही अंतिम यादी तयार करण्यात आली असून, निवड झालेल्या उमेदवारांची पुढील नियुक्ती ही पूर्णपणे मूळ कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून केली जाईल.

Advertisement

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

The final selection list has been published. Please download it.


GMC Sangli Bharti Result

GMC Sangli Bharti Result : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य शिक्षण पथक तासगांव या संस्थेतील नियमित वर्ग ४ (गट ड) मधील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या सरळ सेवा पदभरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी यादी दि.१८-०५-२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर यादीमधील नमुद उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया ही दि.२५-०५-२०२६ ते दि.०१-०६-२०२६ या कालावधीत नमूद ठिकाणी होत आहे.

Advertisement

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीला येताना या पत्रासमवेत जोडण्यात येणारा कागदपत्र पडताळणी सुचीचा अर्ज https://gmcmiraj.edu.in/ या संकेतस्थळावरुन डाउनलोड करुन सोबत येताना भरुन घेवन यावा. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Class IV Document verification form

कागदपत्र पडताळणीची सुधारित यादी


GMC Sangli Bharti Result

GMC Sangli Bharti Result : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली, आरोग्य शिक्षण पथक, तासगांव यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनसुरुन सरळसेवा भरती प्रक्रियेची परीक्षा दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरुपात आयबीपीएस या कंपनीमार्फत (Computer Based Test) घेण्यात आली होती. सदर गट-ड (वर्ग-४) परीक्षेत ४५% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची तात्पुरती
गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  उमेदवार त्यांचा निकाल खालील लिंकवर पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


GMC Sangli Bharti Result

GMC Sangli Bharti Result : District AIDS Prevention & Control Unit District Civil Surgeon Office, Sangli published Merit list For Counsellor, Lab Technician & Staff Nurse Posts . Candidates can check their result below link.

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट जिल्हा सिव्हिल सर्जन कार्यालय, सांगली अंतर्गत समुपदेशक, लॅब टेक्निशियन आणि स्टाफ नर्स पदांकरीता गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.  उमेदवार त्यांचा निकाल खालील लिंकवर पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Merit List of Candidate


GMC Sangli Bharti Result

GMC Sangli Bharti Result : District AIDS Prevention & Control Unit District Civil Surgeon Office, Sangli published Written Exam Result For Counsellor, Lab Technician & Staff Nurse Posts . Candidates can check their result below link.

जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट जिल्हा सिव्हिल सर्जन कार्यालय, सांगली यांनी समुपदेशक, लॅब टेक्निशियन आणि स्टाफ नर्ससाठी निकाल जाहीर केला. उमेदवार त्यांचा निकाल खालील लिंकवर पाहू शकतात.पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Written Exam Eligible and Not Eligible list