Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » GMC नांदेडतर्फे वैद्यकीय अधिकारी पदासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध जाहीर !! | GMC Nanded Bharti Result
Last Updated:

GMC नांदेडतर्फे वैद्यकीय अधिकारी पदासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध जाहीर !! | GMC Nanded Bharti Result

GMC Nanded Bharti Result

GMC Nanded Bharti Result : Dr. Shankarrao Chavan Government Medical College, Nanded has released the list of eligible and ineligible candidates for the Medical Officer recruitment at the ART Center. Following the document verification process, 4 candidates have been declared eligible, while 15 were disqualified for not fulfilling the experience criteria. The scheduled interviews for the eligible candidates have been postponed from September 16, 2026, to September 21, 2026. The interviews will now take place at 11:00 AM at the Dean’s Office inside the medical college campus in Vishnupuri, Nanded.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड यांनी एआरटी (ART) सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी पदासाठी कागदपत्र पडताळणीअंती पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. एकूण १९ अर्जदारांपैकी फक्त ४ उमेदवार पात्र ठरले असून, उर्वरित उमेदवारांना अनुभवाची अट पूर्ण न केल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत आधी ठरलेल्या १६ सप्टेंबर २०२६ ऐवजी आता २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही मुलाखत विष्णुपूरी, नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मा. अधिष्ठाता यांच्या कार्यालयात घेतली जाईल.

Medical College Nandned Bharti Result PDF

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नांदेड जिल्हयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे सरळसेवेने मरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षा दिनांक २५ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली होती. सदर परिक्षेचा निकाल आज दिनांक १६ डिसेंबर २०२६ रोजी या संस्थेच्या पुढील नमुद संकेतस्थळावर https://www.drscgmcnanded.in जाहीर करण्यात येत आहे. याची सर्व परीक्षार्थीने नोंद घ्यावी. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Advertisement

🆕आज प्रकाशित नवीन निकाल बघा🆕

Advertisement

GMC Nanded Bharti Result 2025

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत वर्ग ४ सरळसेवा भरती आक्षेप निवारण अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Objection Summary Report GMC Nanded


GMC Nanded Bharti Result 2025

GMC Nanded Bharti Answer Key : GMC Nanded has declared the Result today. Click on the link below to download the Merit List. Candiates can download the following PDF file & Check their Roll Number & marks from following file.

निकाल PDF  डाउनलोड करा


डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी जाहीरात देण्यात आलेली होती सदर जाहीरातीची अंतीम तारीख ही दि.२७/१०/२०२३ पर्यंत होती. त्यानुसार उमेदवारांची कागदपत्रे तपासणी झाली आहे. करिता सदर पदाकरीता मुलाखत दि.०६/११/२०२३ रोजी ठिक दुपारी १२:३० वाजता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड येथे “अधिष्ठाता यांचे दालनामध्ये आयोजीत करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावी

यादी डाउनलोड – https://cutt.ly/9DThh1z


GMC Nanded Final Eligible & Not Eligible Candidates List

GMC Nanded Bharti Result : GMC Nanded has declared the Final Eligible & Not Eligible Candidates List posts. Click on the link below to download the list.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत अंतिम पात्र आणि पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/BAJQkKu


GMC Nanded Data Manager Bharti Eligibility Lists

GMC Nanded Bharti Result : GMC Nanded has declared the Eligible & Non-Eligible Lists of Data Manager posts. Click on the link below to download the list.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत डेटा व्यवस्थापक पदभरती परीक्षेची पात्र व अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/8AQi73z


GMC Nanded Medical Officer Bharti Selection Lists

GMC Nanded Bharti Result : GMC Nanded has declared the Selection & waiting Lists of Medical officer posts. Click on the link below to download the list.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://bit.ly/3GKLAgk