GMC लातूर गट-ड (चतुर्थ श्रेणी) पदांसाठी प्रवेशपत्र प्रकशित लिंक द्वारे डाउनलोड करा !! | GMC Latur Admit Card
GMC Latur Admit Card
GMC Latur Admit Card :वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे गट-ड (चतुर्थ श्रेणी) संवर्गातील विविध ७९ पदे सरळसेवेने भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या ऑनलाइन अर्जांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाइन परीक्षा १२, १३, १४ आणि १५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ८ ऑक्टोबर २०२६ पासून अर्ज भरताना वापरलेल्या लॉगिन लिंकवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित उमेदवारांनी आपल्या लॉगिनद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे आणि परीक्षेच्या तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.