गांधीनगर प्रेस नाशिक अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज सुरू !! | Gandhinagar Press Nashik Recruitment 2026
Gandhinagar Press Nashik Bharti 2026
Gandhinagar Press Nashik Bharti 2026 : Gandhinagar Press Nashik has invited applications from Retired Officer for the posts of “Store Supervisor Grade-I” . There are 01 vacant post is available. The job location for this recruitment is Nashik . Eligible candidates can submit their applications through the given mentioned address before the last date. The last date of Application is 16th of June 2026 . For more details about Gandhinagar Press Nashik Bharti 2026 , our website policebharati.co.in .
गांधीनगर प्रेस नाशिक अंतर्गत “भांडार पर्यवेक्षक – श्रेणी I” पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. गांधीनगर प्रेस नाशिक भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2026 आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
गांधीनगर प्रेस नाशिक भरती २०२६
- पदाचे नाव – भांडार पर्यवेक्षक – श्रेणी I
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2026
- अधिकृत वेबसाईट – https://dop.gov.in/en/
Gandhinagar Press Nashik Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| भांडार पर्यवेक्षक – श्रेणी I | 01 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Gandhinagar Press Nashik Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| भांडार पर्यवेक्षक – श्रेणी I | Master’s Degree with Economics or Commerce or Statistics or Business Studies or Public Administration with one year experience in handling stores and keeping accounts in store or in a concern of Central Government or State Government or Union territory administration or statutory or autonomous organisation or public sector undertaking or universities or recognised research institution OR Bachelor’s degree in Economics or Commerce or Statistics or Business Studies or Public administration as a subject, Diploma in Materials Management or Warehousing Management or Purchasing or Logistics or Public Procurement with two years’ experience in handling stores and keeping accounts in a store or a concern of Central Government or State Government or Union territory administration or recognised research Institutions or Universities or public sector undertakings or Statutory or autonomous organisation. |
How To Apply For Gandhinagar Press Nashik Application 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2026 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dop.gov.in Job 2026
|
|
|
📑 PDF जाहिरात
|
https://shorturl.at/iw7ok |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://dop.gov.in/en/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
भांडार पर्यवेक्षक – श्रेणी I
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
पदसंख्या किती आहे?
01 जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?
दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
16 जून 2026
Gandhinagar Press Nashik Recruitment – The Union Finance Ministry has assured MP Rajabhau Waje that recruitment will soon be conducted at the Government of India’s Gandhinagar printing press. Thanks to his efforts, there are signs that the issues of recruitment and modernization at the printing press will be resolved. Due to the lack of recruitment for many years at the Government of India’s Gandhinagar printing press, the number of employees has decreased. Thirteen out of the eighteen printing presses in the country have been shut down, and the Gandhinagar printing press was also under threat of closure. Against this backdrop, under the leadership of MP Waje, Gandhinagar Press Workers’ Union General Secretary Pramod Pawar, Joint Secretary Rahul Kumar, and Treasurer Ganesh Rokade met with Joint Secretary Parveer Kumar of the Union Finance Ministry in Delhi and demanded that the recruitment process be started. During this meeting, the concerned officials assured them that the recruitment process would be started soon.
भारत सरकारच्या गांधीनगर मुद्रणालयात लवकर भरती करण्याचे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्रालयाने खासदार राजाभाऊ वाजे यांना दिले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मुद्रणालय भरती व आधुनिकीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. भारत सरकारच्या गांधीनगर मुद्रणालयात अनेक वर्षांपासून नोकरभरती नसल्यामुळे कामगार संख्येत घट झाली आहे. देशातील १८ पैकी १३ मुद्रणालये बंद झाली असून, गांधीनगर मुद्रणालयावरही बंदची टांगती तलवार होती. या पार्श्वभूमीवर खासदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर प्रेस कामगार युनियनचे सरचिटणीस प्रमोद पवार, सहसचिव राहुलकुमार आणि खजिनदार गणेश रोकडे यांनी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सहसचिव परवीरकुमार यांची भेट घेत भरतीप्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली. या भेटीत संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच भरतीप्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
गेल्या दीड वर्षापासून खासदार वाजे यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेत दिल्लीत मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. हिवाळी अधिवेशनात खासदार वाजे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत भरतीप्रक्रिया व मुद्रणालय आधुनिकीकरणाचा मुद्दा मांडला. त्यावर मंत्र्यांनी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भरती सुरू करण्याचे, आधुनिकीकरण करण्याचे सकारात्मक उत्तर दिले. सततच्या पाठपुराव्यामुळे कामगार व युनियनतर्फे राजाभाऊ वाजे यांचे आभार मानण्यात आले.