गडचिरोली जिल्हा भव्य रोजगार मेळावा: सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी! | Gadchiroli Job Fair 2026
Gadchiroli Job Fair 2026
Gadchiroli Job Fair 2026 : Pandit Dindayal Upadhyay Offline Job fair is scheduled from the 24th of July 2026 . Eligible candidates can register through the given link. Further details are as follows:-
गडचिरोली येथे विविध पदाकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ( सेक्टर – AUTOMOBILE ) चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख २४ जुलै २०२६ आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Gadchiroli Rojgar Melava Bharti 2026 registration process is started now. The Notifications are now published by the Pandit Dindayal Upadhyay Employment Fair. This Job fair is scheduled for the various posts . There are a total of various vacancies are available to fill the posts. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Gadchiroli Job Fair Recruitment . For more details about Gadchiroli Rojrag Melva 2026 , visit our website policebharati.co.in .
- मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ( सेक्टर – AUTOMOBILE )
- पदसंख्या – विविध जागा
- भरती – खाजगी नियोक्ता
- राज्य – महाराष्ट्र
-
विभाग –
नागपूर
जिल्हा – गडचिरोली -
नोकरी ठिकाण – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) ,गडचिरोली Time – 10.00 AM To 4.00 PM
- मेळाव्याची तारीख – २० जून २०२६
Gadchiroli Offline Job Fair 2026
Gadchiroli Job Fair Details |
|
| Job Fair Name | PANDIT DINDAYAL UPADHYAY ROJGAR MELAVA |
| Name of Posts | Security Guard, Security Supervisor, Electricity, House Keeping |
| Total Posts | various Vacancies |
| Application Mode | offline |
Gadchiroli Online Rojgar Melava 2026 All Important Dates |
|
|
Job Fair Date
|
24th of July 2026 |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Gadchiroli Rojgar Melava 2026
|
|
|
जाहिरात
|
https://bit.ly/3LjtSUt |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदसंख्या किती आहे?
various Vacancies
अर्ज पद्धती काय आहे?
offline
नोकरी ठिकाण कुठे आहे?
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) ,गडचिरोली Time – 10.00 AM To 4.00 PM
Gadchiroli Job Fair 2026
The District Skill Development, Employment, and Entrepreneurship Guidance Center, Gadchiroli, is organizing a mega ‘Pandit Deendayal Upadhyay Job Fair’ (Placement Drive) from June 29, 2026, to July 3, 2026, for the educated unemployed youth of the district. The recruitment drive will be conducted daily from 10:30 AM to 4:30 PM across five talukas—Korchi, Kurkheda, Wadsa, Armori, and Gadchiroli—at their respective Panchayat Samiti halls or offices. Candidates will be selected through direct face-to-face interviews, and the designated posts offer a monthly salary ranging from ₹17,000 to ₹23,000. Eligible job seekers aged between 15 and 40 years from Gadchiroli district, with qualifications ranging from 10th pass/fail, 12th, graduates, to postgraduates, can participate. Applicants must attend the fair at their own expense along with their resume, educational certificates, mark sheets, Aadhaar card, voter ID, bank passbook (original & xerox), police verification, 6 passport-size photos, and a medical fitness certificate from a doctor. For further information, candidates can visit Government Complex Barrack No. 2, Unit No. 2, Complex, Gadchiroli, or contact on 8291589986 / 8788257016, as appealed by the Assistant Commissioner of the center.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी दिनांक २९ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ या कालावधीत ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा कोरची, कुरखेडा, वडसा, आरमोरी आणि गडचिरोली या पाच तालुक्यांमधील पंचायत समिती सभागृहात किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये सकाळी १०:३० ते सायंकाळी ४:३० या वेळेत पार पडेल. या भरती मेळाव्यामध्ये उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना ₹१७,०००/- ते ₹२३,०००/- पर्यंत वेतन मिळणार आहे. या भरतीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील १५ ते ४० वयोगटातील सर्व इच्छुक उमेदवार ज्यांचे शिक्षण १० वी पास/नापास, १२ वी, पदवी किंवा पदव्युत्तर झाले आहे, ते पात्र असतील.
उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक (मूळ व झेरॉक्स), पोलीस व्हेरीफिकेशन, ६ फोटो आणि डॉक्टर कडून घेतलेले मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र यांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-२, युनिट क्रं. २, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथील कार्यालयाशी किंवा ८२९१५८९९८६ / ८७८८२५७०१६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.