Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया कधी पासून सुरु होणार? | FDA Maharashtra Jobs 2026
Last Updated:

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया कधी पासून सुरु होणार? | FDA Maharashtra Jobs 2026

FDA Maharashtra Bharti Update

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

FDA Maharashtra Jobs 2026

तसेच औषध निरीक्षक गट व संवर्गातील **एकूण १०९ पदांच्या भरतीसाठी Maharashtra Public Service Commission मार्फत १९ जुलै २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय या जाहिरातीत अतिरिक्त ४५ पदांचा समावेश करून एकूण १५४ पदांची भरती करण्यासाठी आयोगाकडे मागणीपत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहितीही मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.


FDA Maharashtra Recruitment 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन (Food And Drug Administration) विभागात भरती जाहीर केली आहे. गट ब पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली होती. एमपीएससीद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १०९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.  सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे केली जाणार आहे. १०९ पदांसाठी ही भरती होणार आहे. औषध निरीक्षक (गट ब) पदांसाठी ही भरती होणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीसाठी निवड झाल्यावर S-15 द्वारे वेतन दिले जाणार आहे. ४१,८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर शासकीय भत्ते दिले जाणार आहे. या पदासाठी भरती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

सध्या ‘एफडीए’मध्ये औषध निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे राज्यात औषध निरीक्षणाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असून, संशयास्पद औषध निर्मिती आणि विक्री फोफावण्याचा धोका निर्माण झाला होता वार्श्वभूमीवर, अनुभवाची अट रद्द करून प्रसिद्ध झालेली ही भरती सर्वांत मोठी औषध निरीक्षक जाहिरात ठरली. त्यामुळे अनेक नवोदित पदवीधरांना सरकारी सेवेत येण्याची संधी मिळणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे mpsconline.gov.in यावर जाऊन अर्ज करायचा आहे.  या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स आणि मेडिसिन पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. एमपीएससीद्वारे (MPSC) ही भरती राबवण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि पर्सॅनिलिटी टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिचा १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ असणार आहे.

पूर्ण जाहिरात आणि अर्जाची लिंक


FDA Maharashtra Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ तांत्रिक सहायक
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For FDA Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) (i) Have a Second Class Science Degree of a recognized University. OR (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची व्दितीय श्रेणीमधील पदवी) किंवा

(ii) Hold a Degree in Pharmacy. (औषध निर्माण शास्त्र पदवीधारक)

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) Pot Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized Unversity. (मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र (Chemistry) किंवा जीव-रसायनशास्त्र (Bio-Chemistry) पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री)
OR
Possess a Degree in Science in Second Class of any recognized University and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months. किंवा (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी. प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक)

Age Limit Required For Food and Drug Administration Bharti 202-

  1. उमेदवाराचे वय :
    • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाला उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे.
    • सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्चतम वय ३८ वर्षे असावे.

    विशेष सवलती :

    • मागासवर्गीय , खेळाडू , आर्थिक दुर्बल घटक , आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिल असेल, त्यामुळे या उमेदवारांसाठी उच्चतम वय ४३ वर्षे राहील.
    • दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे पर्यंत शिथिल असेल.
    • पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे असेल.
    • भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.
  2. शिथिलतेची मर्यादा :
    • मागासवर्गीय, दिव्यांग, आणि खेळाडू यांना वयोमर्यादेत मिळणारी सवलत यापैकी कोणत्याही एका कारणासाठीच देय असेल. म्हणजेच, जास्तीत जास्त एका प्रकारची शिथिलता लागू केली जाईल.

वरील नियमावलीनुसार अर्ज करण्यासाठी वयाची पडताळणी करणे आवश्यक आहे.

Salary Details For FDA Maharashtra Jobs 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी पगार (INR) इतर भत्ते
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist) S-14 ₹38,600 – ₹1,22,800 महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant) S-13 ₹35,400 – ₹1,12,400 महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते

Application Fees For FDA Mega Bharti 2026

  • परीक्षा शुल्क :
    • अराखीव (खुला) प्रवर्ग : ₹1000/-
    • राखीव प्रवर्ग : ₹100/-
  • बँक चार्जेस आणि देव कर : उपरोक्त शुल्काच्या व्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देव कर (GST) वेगळा आकारला जाईल.
  • माजी सैनिकांसाठी : माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

वरील शुल्कासह अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

How To Apply For FDA Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important date For Maha FDA Jobs 2024 – वेळापत्रक – अन्न व औषध प्रशासनातील भरती प्रक्रिया

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
1. ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी २३ सप्टेंबर २०२४ रोजी ११:०० वाजल्यापासून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
2. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
3. प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल
4. ऑनलाइन परीक्षेचा दिनांक याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

???? FDA अभ्यासक्रम डाउनलोड करा
https://shorturl.at/dBFex
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cgRV2
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/svePO
✅ अधिकृत वेबसाईट
https://fdamfg.maharashtra.gov.in/

The recruitment notification has been declared from the Food and Drug Administration Department for interested and eligible candidates. Online applications are invited for the Senior Technical Assistant and Analytical Chemist posts. There are 58 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for FDA Chemist Recruitment 2026 . Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about FDA Online Bharti 2024 Details,  FDA Chemist Bharti 2026, FDA Vacancy 2026 visit our website policebharati.co.in .

Food and Drug Administration Department Bharti 2026 Details

???? Name of Department Maharashtra Food and Drug Administration Department
???? Recruitment Details FDA Bharti 2026
???? Name of Posts Senior Technical Assistant and Analytical Chemist
????Job Location
✍????Application Mode Online
Official WebSite https://fdamfg.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Maha FDA Bharti 2026

Senior Technical Assistant
  • Have a Second Class Science Degree of a recognized University
  • Hold a Degree in Pharmacy.
Analytical Chemist
  • Pot Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized University
  • Possess a Degree in Science in Second Class of any recognized University and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months.

Age Criteria Maha FDA Arj 2026

Age Age of Candidate:
  • Candidate should be at least 18 years of age as on the last date of application.
    Upper age limit for general category candidates should be 38 years.

Special discounts:

  • The age limit will be relaxed by 05 years for Backward Classes, Sportspersons, Economically Weaker Sections, and Socially and Educationally Backward Classes, so the upper age limit for these candidates will remain 43 years.
  • Upper age limit will be relaxed up to 45 years for disabled and orphan candidates.
  • Age limit for graduate part time candidates will be 55 years.
  • Age limit for earthquake affected candidates will be 45 years as per government decision.
    Limit of Relaxation:
  • Relaxation in age limit for Backward Classes, Disabled, and Athletes shall be payable for any one of the following reasons. That is, at most one type of relaxation will be applied.

Salary Details For Food and Drug Administration Job 2026

Senior Technical Assistant ₹38,600 – ₹1,22,800
Analytical Chemist ₹35,400 – ₹1,12,400

Application Fee For Maha FDA Online Application 2026

Fee

Food and Drug Administration Vacancy Details

Senior Technical Assistant
Analytical Chemist

Other notices  For FDA Online Form 2026

Other notices
  • The present advertisement is a brief advertisement regarding the examination and the detailed details about the mode of acceptance of application, essential qualification, reservation, age limit, format of the examination, examination fee, general procedure of selection are given in the “General Notice” dated 18th September, 2024 on the website www.fda.maharashtra.gov.in Please see what will be made available in this Sadara.
  • All programs, changes in the program, notifications etc. related to the recruitment process will be published on the website www.fda.maharashtra.gov.in from time to time. No correspondence will be entered into with the candidates and candidates should take care to access the information from this website.
  • All powers to postpone, cancel, partially modify, change the total and cadre-wise number of posts in the competitive examination shall remain with the Department of Medical Education and Pharmaceuticals, Government of Maharashtra, Ministry, Mumbai and the Commissioner, Food and Drug Administration, State of Maharashtra, Mumbai. And their decision in this regard will be final. I will not get any claim from anyone about this.
????Advertisement READ PDF
???? Online Application Link Apply Online
Official Website Official Website