दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने विविध पदांसाठीची प्रवेशपत्र जारी केले, येथे डाउनलोड करा !! | DSSSB Admit Card
DSSSB Admit Card
DSSSB Admit Card : दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने (DSSSB) २७ ऑगस्ट २०२६ रोजी विविध पदांसाठीची प्रवेशपत्रे (Admit Cards) जारी केली. या पदांसाठीची परीक्षा १ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे, तर पुढील टप्पा २१ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर २०२६ या दरम्यान नियोजित आहे. उमेदवार अधिकृत DSSSB पोर्टलवर आपला एनरोलमेंट क्रमांक, नोंदणी क्रमांक किंवा जन्मतारीख वापरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..