विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक येथे 10 रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा !!। Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2026
Divisional Administrative Training Institute Nashik Recruitment 2026
Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2026 : Departmental Administrative Training Institute Nashik is going to recruit vacant posts of “Registrar and Assistant Professor (Group A), Assistant Professor (Group A), Librarian (Group C)”. There are total of 10 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Nashik. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before last date. Last date for submitting offline application is 16th November 2026. F or more details about Divisional Administrative Training Institute Nashik Recruitment 2026 , visit our website policebharati.co.in .
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक अंतर्गत “निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१, सहायक प्राध्यापक वर्ग-१, ग्रंथपाल” पदाची एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०२६ आहे.
Advertisement
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती २०२६
- पदाचे नाव – निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१, सहायक प्राध्यापक वर्ग-१, ग्रंथपाल
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक) विभागीय आयुक्त कार्यालय आवर, नाशिक रोड – ४२२१०१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/
Nashik Mahsul Prashikshan Prabodhani Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१ | 01 |
| सहायक प्राध्यापक वर्ग-१ | 08 |
| ग्रंथपाल | 01 |
Salary Details For Divisional Administrative Training Institute Nashik Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग-१ | S-19 (55100-175100) |
| सहायक प्राध्यापक वर्ग-१ | S-19 (55100-175100) |
| ग्रंथपाल | S-8 (25500-81100) |
How To Apply For Nashik Mahsul Prashikshan Prabodhani Application 2025
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.ratinashik.in Bharti 2026 |
|
|
📑
PDF जाहिरात
|
https://shorturl.at/7ceQE |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.maharashtra.gov.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
१६ नोव्हेंबर २०२६
अर्ज पाठविण्याचा पत्ता काय आहे?
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक (नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक) विभागीय आयुक्त कार्यालय आवर, नाशिक रोड – ४२२१०१
नोकरी ठिकाण कुठे आहे?
नाशिक
पदसंख्या किती आहे?
09 जागा