महत्वाचे! २,६०० मंजूर पदे; भरती मात्र १,०५० जागांवरच!! | District Hospital Thane Bharti 2026
District Hospital Thane Bharti 2026
प्राप्त माहिती नुसार, जिल्हा शासकीय रुग्णालयाची (सिव्हिल हॉस्पिटल) भव्य आणि सुसज्ज इमारत उभी राहिली असली, तरीही फटका अपुऱ्या पदभरतीचा मोठा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला बसण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयात नाईक पेढे रिक्त आहे. या मोठ्या रुग्णालयात रिक्त पदांचा प्रश्न अजून तसाच आहे. या मुळे रुग्णांना महत्वाच्या सुविधा मिळण्यास अडचणी येत आहे. ९०० रुग्णशय्या क्षमता असलेल्या अवाढव्य रुग्णालयासाठी एकूण २ हजार ६०० पदे मंजूर केली आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ १ हजार ०५० पदांचीच भरती केल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील सर्व मंजूर पदांची भरती टप्प्याटप्प्याने न करता एकाच वेळी व्हावी, जेणेकरून ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळेल, अशी मागणी भाजप आ. संजय केळकर यांनी प्रशासनाकडे केली. सोमवारी केळकर यांनी सिव्हिल रुग्णालयाच्या नूतन इमारतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी आरोग्य सेवेचा आढावा घेतला. सर्व २ हजार ६०० पदांची भरती एकाच वेळी आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याबाबत डॉ. पवार यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार उपस्थित होते.
रुग्णालयाच्या क्षमतेच्या तुलनेत मनुष्यबळ निम्म्यापेक्षाही कमी असणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना योग्य आणि वेळेत आरोग्यसेवा मिळणे कठीण होईल. मनुष्यबळाअभावी येथील रुग्णांना उपचारासाठी ठाण्याबाहेर किंवा मुंबईला जाण्याची पाळी येऊ नये, असे मत त्यांनी चर्चा झाली आहे. व्यक्त केले. या गंभीर समस्येबाबत राज्याच्या आरोग्य संचालकांशी सविस्तर
District Hospital Thane Bharti 2026 : District Hospital Thane has invited application for the posts of “Medical Co-Ordinator & Data Entry Operator”. There are total of 10 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Thane. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 6th May 2026 . For more details about District Hospital Thane Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .
जिल्हा रुग्णालय ठाणे अंतर्गत “वैद्यकीय समन्वयक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement
- पदाचे नाव – वैद्यकीय समन्वयक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – 18 -38 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता -जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे (त्यांच्या नावे); प्रशासकीय कार्यालय, जिल्हा रुग्णालय, ठाणे; प्रादेशिक मनोरुग्णालयाला लागून, ठाणे; नाना-नानी पार्क जवळ, तीन हात नाका; ठाणे पश्चिम – ४००६०४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2026
- अधिकृत वेबसाईट – https://thane.nic.in/
District Hospital Thane Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| वैद्यकीय समन्वयक | 04 |
| डेटा एन्ट्री ऑपरेटर | 06 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For District Hospital Thane Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैद्यकीय समन्वयक | BAMS/BUMS/BHMS |
| डेटा एन्ट्री ऑपरेटर |
कोणत्या AB- ही शाखेतील पदवीधर इंग्रजी ४० व मराठी ३० प्रतिशब्द, MSCIT संगणक चे
ज्ञान आवश्यक |
Salary Details For District Hospital Thane Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वैद्यकीय समन्वयक | रु.२८०००/- |
| डेटा एन्ट्री ऑपरेटर | रु. १८०००/- |
How To Apply For District Hospital Thane Application 2026
- उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For thane.nic.in
Notifi
cation 2026
|
|
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/ghqCT |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://thane.nic.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अर्ज पद्धती काय आहे?
ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
06 मे 2026
नोकरी ठिकाण कुठे आहे?
ठाणे
वयोमर्यादा किती आहे?
18 -38 वर्षे
पदसंख्या किती आहे?
10 जागा
District Hospital Thane Bharti 2025
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..