धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक पदासाठी निकाल जाहीर, चेक करा आपले मार्क्स! – Dharmaday Ayukta Result
Dharmaday Ayuktalaya Nirikshak Result
Dharmaday Ayukta Result (धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक निकाल 2026): महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयामार्फत धर्मादाय संघटनेतील सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. निरीक्षक, गट-क या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या आधारे पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत पत्रानुसार, जाहिरात क्र. 01/2025, दिनांक 09 सप्टेंबर 2025 अन्वये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यस्तरीय निवड समितीने निरीक्षक, गट-क या पदासाठी निवड होण्यास पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक निकाल 2026 – Overview
| घटक | तपशील |
|---|---|
| विभाग | धर्मादाय आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई |
| पदाचे नाव | निरीक्षक, गट-क |
| भरती प्रकार | सरळसेवा भरती |
| जाहिरात क्र. | 01/2025 |
| जाहिरात दिनांक | 09 सप्टेंबर 2025 |
| निकाल / यादी दिनांक | 21 ऑगस्ट 2026 |
| यादीचा प्रकार | निवड होण्यास पात्र उमेदवारांची यादी |
| एकूण पात्र उमेदवार | 79+24 |
| परीक्षेचा प्रकार | लेखी परीक्षा |
| निवड समिती | राज्यस्तरीय निवड समिती |
पात्र उमेदवारांची यादी Download करा
उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना
पात्र उमेदवारांनी पुढील निवड प्रक्रिया आणि नियुक्तीसंदर्भातील सूचना जाणून घेण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे. पात्र उमेदवारांनी आपल्या नावासह रोल नंबर आणि इतर तपशील अधिकृत यादीमध्ये तपासून पाहावेत.
टीप: वरील माहिती धर्मादाय आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजीच्या अधिकृत पत्रकाच्या उपलब्ध प्रतिमेवर आधारित आहे. पुढील कार्यवाहीसाठी अधिकृत पत्रकातील सूचना ग्राह्य धराव्यात.
धर्मादाय आयुक्तालय निरीक्षक निकाल 2026
निरीक्षक, गट-क पदासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने संबंधित उमेदवारांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे.
Dharmaday Ayukta Result Download – Dharmaday Ayukta Result is live!!As per the latest update Dharmaday Ayukta Final Responce Sheet / Answer key is alredy published. Now its timeto declared the result. The PDF of Result will be out soon in your login. The Dharmaday Ayukta Exam 2025 was conducted in multiple shifts to accommodate all candidates efficiently. This recruitment announced 179 vacancies, offering eligible candidates an opportunity to join an important position in the department.
The examination took place across different dates and shifts. With the examination completed across various shifts, the next step is the release of the Result, which has been uploaded on the official portal SOON.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
- उच्च श्रेणी स्टेनो
- विधी सहाय्यक
- निम्न श्रेणी स्टेनो
- निरीक्षक
- वरिष्ठ लिपिक
- आक्षेप दुर्लक्षित – सारांश