धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑप सोसायटी नागपूर अंतर्गत विविध पदांकरिता भरती | Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Bharti 2026
Dharampeth Mahila Multistate Society Nagpur Bharti 2026
Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Bharti 2026: Dharampeth Mahila Multistate Co-op Society Ltd Nagpur has published recruitment notice for the posts of “Branch Manager, Assistant Branch Manager” . There are various vacancies available to fill posts . Interested and eligible candidates may attend the walk-in-interview. The employment place in Nagpur for the above post. The Application’s last date is the 31st October 2026 . The official website of Dharampeth Mahila Multi State Society Nagpur is www.dpmahila.com. For more details about Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .
धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑप सोसायटी लिमिटेड, नागपूर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑप सोसायटी लिमिटेड, नागपूर भरती २०२६ करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑप सोसायटी लिमिटेड, नागपूर भरती २०२६
- पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या. श्री साई नारायण प्लाझा, सी.टी.एस. 91-92, पत्रकार भवन समोर, गांजवे चौक, सदाशिवपेठ पूणे. 4411030
- मुलाखतीची तारीख – ३१ ऑक्टोबर २०२६ .
- अधिकृत वेबसाईट – http://www.dpmahila.com/
Selection Process For Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Application 2026
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
- तरी इच्छूक अहर्ताधारक उमेदवारानी थेट मुलाखती करीता नमुद दिनांक व वेळेत या कार्यालयात उपस्थित रहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
- मुलाखतीची तारीख ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.
- मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.dpmahila.com Bharti 2026
|
|
|
📑
जाहिरात
|
https://shorturl.at/U8fdm |
| ✅ अधिकृत वेबसाईट | http://www.dpmahila.com/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा किती आहे?
40 वर्षे
निवड प्रक्रिया काय आहे?
मुलाखती
मुलाखतीचा पत्ता काय आहे?
दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटी मर्या. श्री साई नारायण प्लाझा, सी.टी.एस. 91-92, पत्रकार भवन समोर, गांजवे चौक, सदाशिवपेठ पूणे. 4411030