Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » CSIR – केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था अंतर्गत 27 पदांकरिता थेट मुलाखत आयोजित !! | CIMFR Bharti 2026
Last Updated:

CSIR – केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था अंतर्गत 27 पदांकरिता थेट मुलाखत आयोजित !! | CIMFR Bharti 2026

CIMFR Bharti 2026

CIMFR Bharti 2026 : CIMFR (CSIR – Central Institute of Mining and Fuel Research) has declared the new recruitment notification to fill with the posts of “Project Assistant –II, Project Associate – I, Project Associate – II, Senior Project Associate” . There are a total of 27 vacancies available. Interested eligible candidates may attend the walk-in interview on the given schedule.  Interested and eligible candidates may attend the walk-in interview scheduled 06th, 07th, 08th, 09th, 10th, 11th, 15th, 16th, 17th September 2026 . The official website  of CIMFR is https://cimfr.res.in/. For more details about CIMFR Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .

CSIR – केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था येथे “प्रकल्प सहाय्यक – II, प्रकल्प सहयोगी – I, प्रकल्प सहयोगी – II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी” पदाची एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. जेएनव्ही वर्धा भरती २०२६ करीता  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ६, ७, ८, ९, १०, ११, १५, १६, १७ सप्टेंबर २०२६ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

CSIR – केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था भरती 2026

  • पदाचे नाव प्रकल्प सहाय्यक – II, प्रकल्प सहयोगी – I, प्रकल्प सहयोगी – II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी
  • पद संख्या 27 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा –35 – 40 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची पत्ता
    • सीएसआयआर-केंद्रीय खाण व इंधन संशोधन संस्था (नागपूर युनिट), १७-सी, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४०००१ महाराष्ट्र, भारत
    • सीएसआयआर-केंद्रीय खाण व इंधन संशोधन संस्था (रुडकी युनिट), प्रादेशिक केंद्र, सीबीआरआय परिसर, रुडकी – २४७६६७, उत्तराखंड, भारत
    • सीएसआयआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंग अँड फ्युएल रिसर्च (बिलासपूर युनिट), २७ खोली चौक, पोस्ट बॉक्स क्र. ४१, बिलासपूर – ४९५००१, छत्तीसगड, भारत
  • मुलाखतीची तारीख – ६, ७, ८, ९, १०, ११, १५, १६, १७ सप्टेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – cimfr.nic.in

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Advertisement

Educational Qualification For CSIR-CIMFR Bharti 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहाय्यक – II B.Sc. / 3 years Diploma in Engineering/ Technology
प्रकल्प सहयोगी – I M. Sc. / B.E./ B. Tech. OR equivalent
प्रकल्प सहयोगी – II (M. Sc. / B.E./ B. Tech) + 02 years’ experience^ or equivalent
OR
Masters/Integrated Masters in Engineering or Technology
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (M. Sc. / B.E./B. Tech.) + 03 years’ experience^ or equivalent
OR
(Masters/Integrated Masters in Engineering or Technology/ Ph.D. or equivalent) + 02 years’ experience

Salary Details For CSIR-CIMFR Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प सहाय्यक – II 20000/-
प्रकल्प सहयोगी – I 25000/-
प्रकल्प सहयोगी – II 28000/-
वरिष्ठ प्रकल्प सहयोगी 42000/-

How To Apply For Central Institute of Mining and Fuel Research Application 2026

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत ६, ७, ८, ९, १०, ११, १५, १६, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला आवश्यक असेलली कागदपत्रे सोबत आणावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात-1 https://lnk.ua/lHijnnvEb
📑 PDF जाहिरात-2 https://lnk.ua/IJDGsDYod
📑 PDF जाहिरात-3 https://lnk.ua/4qj7nP9Mn
✅ अधिकृत वेबसाईट
www.cimfr.nic.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदाचे नाव काय आहे?

प्रकल्प सहाय्यक – II, प्रकल्प सहयोगी – I, प्रकल्प सहयोगी – II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी

पदसंख्या किती आहे?

27 जागा

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयोमर्यादा किती आहे?

35 – 40 वर्षे

निवड प्रक्रिया काय आहे?

मुलाखत