Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र अंतर्गत 615 रिक्त पदे, नवीन पदभरती जाहिरात… !! | Charity Commissioner Maharashtra Bharti 2026
Last Updated:

धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र अंतर्गत 615 रिक्त पदे, नवीन पदभरती जाहिरात… !! | Charity Commissioner Maharashtra Bharti 2026

Dharmaday Ayukta Maharashtra Bharti 2026

सध्या महाराष्ट्रातील विविध विभागात भरती प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु आहे. यातच महाराष्ट्रातील विविध विभागात तब्ब्ल सत्तर हजार पदांच्या महाभरतीची घोषणा सुद्धा झाली आहे. यातच एकमोठा अपडेट आज समोर आला आहे. महाराष्ट्र सरकारच एक महत्वाचा विभाग म्हणजे धर्मदायी आयुक्त, यात सुद्धा लवकरच ६१५ जागांसाठी नवीन पदं भरतीचा मुहूर्त लवकरच लार्णार असल्याचे समजते. या मुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांचे नशीब चमकणार आहे.  राज्यातील सार्वजनिक न्यास आणि चॅरिटेबल संस्थांचे नियमन, देखरेख व आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या धर्मदाय आयुक्तालयात मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्यभरातील १,४७६ पैकी तब्बल ६२८ पदे रिक्त असल्याने कामकाजावर ताण वाढला आहे. नाशिक विभागातही मंजूर १३१ पदांपैकी ७७ पदे रिक्त असल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे. धर्मादाय आयुक्तालयातर्फे सार्वजनिक न्यास, ट्रस्ट आणि चॅरिटेबल संस्थांची नोंदणी, वार्षिक लेखापरीक्षण, संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख, विश्वस्त बदल, मालमत्ता व्यवस्थापन; तसेच गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी यांसारखी महत्त्वाची कामे केली जातात. राज्यभरात धर्मादाय संस्थांची संख्या वाढत असताना त्यानुसार मनुष्यबळ न वाढल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. या बद्दलची पूर्ण माहिती आम्ही या चॅनल वर अपडेट करत राहू तेव्हा जॉईन करून ठेवा, म्हणजे जाहिराती संदर्भातील अपडेट आपल्याला वेळेवर मिळतील.

Dharmaday Ayuktalay Bharti Post Details

🔔 Dharmaday Ayukta Recruitment Exam Syllabus PDF: धर्मादाय आयुक्तालय भरती कशी होणार? २०२६ अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न

धर्मदाय आयुक्तालयात गट-अ पासून गट-ड पर्यंत विविध स्तरांवर रिक्त पदे आहेत. विशेषतः सहाय्यक धर्मादाय आयुक्त, धर्मादाय निरीक्षक, लिपिकीय कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामी, संस्थांची नोंदणी, वार्षिक अहवाल तपासणी, बदल प्रस्ताव, मालमत्ता नोंदी व तक्रारींची चौकशी यांसारखी कामे प्रलंबित राहत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये एकाच अधिकाऱ्याकडे दोन ते तीन जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे संस्थांच्या प्रकरणांवर निर्णय घेण्यास विलंब होत आहे.
विभागातील पदांची स्थिती

Advertisement

नाशिक विभागात १३१ पदे मंजूर आहेत. त्यात ५४ पदे भरलेली, तर ७७पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात ५४ पदांना मान्यता मिळाली. त्यापैकी ४१ पदे भरलेली, तर १३ पदे रिक्त आहेत. धुळे जिल्ह्यात २८ मंजूर पदांपैकी १८ पदे रिक्त आहेत. जळगावात ३३ पैकी १५ पदे रिक्त आहेत. नंदुरबार जिल्ह्यात १६ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत.


: : मागील अपडेट्स : :

Dharmaday Ayukta Bharti 2026 : Dharmaday Ayukta Maharashtra are invited from eligible candidates for the various vacant posts of “Legal Assistant, Stenographer (Higher Grade), Stenographer (Junior Grade), Inspector, Senior Clerk”. There are total of 179 vacancies are available. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application ihttps://policebharati.co.in/charity-commissioner-maharashtra-bharti-2025/s 03rd of October 2025 . For more details about Dharmaday Ayukta Bharti 2025 , visit our website policebharati.co.in.

धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र अंतर्गत “विधि सहायक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), निरीक्षक, वरिष्ठ लिपिक” पदांच्या एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख ३ ऑक्टोबर २०२५ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

  • पदाचे नाव विधि सहायक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), निरीक्षक, वरिष्ठ लिपिक
  • पदसंख्या 179 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 – 45 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • For Open Category Candidates: Rs. 1000/-
    • For Reserve Category Candidates: Rs. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५
  • अधिकृत वेबसाईट – https://charity.maharashtra.gov.in/

Dharmaday Ayukta Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
विधि सहायक 03
लघुलेखक (उच्च श्रेणी) 02
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) 22
निरीक्षक 121
वरिष्ठ लिपिक 31

Salary Details For Dharmaday Ayukta Recruitment 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधि सहायक एस-१५, ४१८००-१३२३००
लघुलेखक (उच्च श्रेणी) एस-१६, ४४९००- १४२४००
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) एस-१५, ४१८००-१३२३००
निरीक्षक एस-१३, ३५४००-११२४००
वरिष्ठ लिपिक एस-८, २५५००-८११००

Exam Fees For Dharmaday Ayukta Notification 2026

For filling up the vacant posts in Group B (Non-Gazetted) and Group C cadres on establishment of charitable institutions through direct service entry, the application fee is as given below:-

Dharmaday Ayukta Maharashtra Bharti 2025

How To Apply For Charity Commissioner Maharashtra Application 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०२५ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/l59J3
👉  ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/lnrJ3
✅ अधिकृत वेबसाईट
https://charity.maharashtra.gov.in/

Charity Commissioner Maharashtra Bharti 2026

Following are Details about the Charity Commissioner Maharashtra Recruitment 2026 details are given below. Go through all given details & PDF advertisement. Read all details from official advertisement. This is the very good opprtunity for the Sarkari Naukri Under Maharashtra Sarkar.

Total: 179 Posts
Name of the Post & Details:
Post No. Name of the Post No. of Vacancy
1 Legal Assistant 03
2 Stenographer (Higher Grade) 02
3 Stenographer (Lower Grade) 22
4 Inspector 121
5 Senior Clerk 31
Total 179

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

३ ऑक्टोबर २०२५

🔔 Dharmaday Ayukta Recruitment Exam Syllabus PDF: धर्मादाय आयुक्तालय भरती कशी होणार?

२०२६ अभ्यासक्रम, लेखी परीक्षा पॅटर्न

पदसंख्या किती आहे?

179 जागा

पदाचे नाव काय आहे?

विधि सहायक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी), निरीक्षक, वरिष्ठ लिपिक

Educational Qualification:
  1. Post No.1: (i) Legal Degree (ii) 03 years experience
  2. Post No.2: (i) 10th Passed (ii) Shorthand 120 wpm (iii) English Typing 40 wpm or Marathi Typing 30 wpm
  3. Post No.3: (i) 10th Passed (ii) Shorthand 100 wpm (iii) English Typing 40 wpm or Marathi Typing 30 wpm
  4. Post No.4: Graduate
  5. Post No.5: (i) Graduate (ii) English Typing 40 wpm or Marathi Typing 30 wpm
Age Limit: 18 to 38 years as on 03 October 2025 [Reserved Category/Orphans/PWDs: 05 Years Relaxation]
Job Location: All Maharashtra Under Charity Commissioner Maharashtra Departments
Fee: Open Category: ₹1000/- [Reserved Category/Orphans: ₹900/-]
Application Mode: Online Application Forms
Important Dates:
  • Last Date of Online Application: 03 October 2025 (11:55 PM)
  • Date of the Examination: October/November 2025