बीएसएफ नॉन-जीडी पदांच्या CBT परीक्षेचे वेळापत्रक जाहीर !! – BSF Admit Card 2026
BSF Exam Date 2026
BSF Admit Card 2026 : सूचनानुसार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी (दिवसअखेरीस) BSF च्या अधिकृत भरती पोर्टलवर ई-प्रवेशपत्र (e-admit card) उपलब्ध करून देण्यात आले असून, पात्र उमेदवार त्यांच्या नोंदणी तपशीलांचा वापर करून ते डाउनलोड करू शकतात. उमेदवारांसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती खाली दिली आहे: परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबतच्या टप्प्याटप्प्याने सूचना, लॉगिन तपशील, मॉक टेस्टची लिंक आणि प्रवेशपत्र डाउनलोड करताना काही अडचण आल्यास संपर्क साधण्यासाठी हेल्पडेस्क क्रमांक. परीक्षेच्या अचूक तारखा BSF च्या अधिकृत संकेतस्थळ www.bsf.gov.in वर योग्य वेळी प्रसिद्ध करण्यात येतील.
भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Advertisement
The 2nd Phase Written Examination (Computer Based Test) will be conducted at various centres across India on:
- 01 September 2026
- 02 September 2026
- 03 September 2026