Mumbai Police Bharti 2026 | मुंबई पोलीस विभाग अंतर्गत ‘विधी अधिकारी’ पदांकरिता भरती सुरु,नवीन जाहिरात प्रकाशित!!
Mumbai Police Bharti 2026
Mumbai Police Bharti 2026 : Mumbai Police (Mumbai Railway Police Department) has published the notification for the Post of “Legal Advisor, legal officer” . There are a total of ( Old) 02 vacancies available. The application is to be done online. Online application will start from tentative September 2025. Last Date For Beed Police Recruitment 2025 is yet to announced. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post.
मुंबई पोलीस विभाग अंतर्गत “ विधी सल्लागार, विधी अधिकारी” पदांच्या एकूण (जुने) 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे . तसेच पोलीस भरती 2025 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
- पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
- पद संख्या – 7,734 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – मुंबई
-
वयोमर्यादा
–
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
-
अर्ज शुल्क
–
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
Advertisement - अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – सप्टेंबर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ऑक्टोबर
- अधिकृत वेबसाईट – mumbaipolice.gov.in
Educational Qualification For Brihanmumbai Police Bharti 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
| पोलीस शिपाई चालक | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
पोलीस भरती 2026 महत्वाच्या लिंक्स |
| ✅पोलीस भरती २०२५ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती |
| ✅पोलीस भरती २०२५ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ? |
| ✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न.. |
| ✅पोलीस भरती २०२५ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती |
| ✅पोलीस भरती २०२५ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज |
| ✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच |
| ✅Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2025 |
| ✅ महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2025 किती आहे ते पहा |
| ✅ Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी |
Vacancy Details For Brihanmumbai Police Recruitment 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| पोलीस शिपाई | 6740 |
| पोलीस शिपाई चालक | 994 |
How to Apply For Brihan Mumbai Police Jobs 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
Brihanmumbai Police Recruitment – Selection Process 2026
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Brihan Mumbai Police Recruitment 2026
|
|
|
???? PDF जाहिरात -1
|
https://bit.ly/3WiXkiu |
|
???? PDF जाहिरात -2
|
https://bit.ly/3DyQQo9 |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
mumbaipolice.gov.in |
Brihan Mumbai Bharti 2026 Details
Brihan Mumbai Bharti 2026 – As you know, Maharashtra Police Bharti 2026 is expected soon. The Brihan Mumbai District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2026 MahaPolice Link is given for other District Advertisements.
बृहन्मुंबई पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील बृहन्मुंबई पोलीस भरती 2026 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
| चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
|
बृहन्मुंबई पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?
पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
| उमेदवाराची उंची किती असावी? | |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
बृहन्मुंबई पोलीस भरती 2026 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
बृहन्मुंबई पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
| विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
| एकूण गुण – 100 | |
Physical Eligibility For Brihan Mumbai Police Bharti 2026 |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
| शारीरिक चाचणी (Male) | |
| 1600 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक | 10 Marks |
| एकूण गुण | 50 Marks |
| शारीरिक चाचणी (Female) | |
| 800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
| एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Maharashtra Police Recruitment 2026 | BrihanMumbai Police Bharti 2026
Brihan Mumbai Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Brihan Mumbai Police Bharti |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Brihan Mumbai Police Recruitment 2026 |
|
| Minimum Height For Female Candidates | 155 CM |
| Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details |
|
| For General Category | ₹450 |
| For Reserve Category | ₹350 |
| For Ex-Serviceman Candidates | -NA- |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पदाचे नाव काय आहे?
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
ऑक्टोबर
पदसंख्या किती आहे?
7,734 जागा
अर्ज पद्धती काय आहे?
ऑनलाइन
Selection Procedure For Brihan Mumbai Police Recruitment 2026
- Brihan Mumbai Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police Bharti 2025 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page