Book List

 • आवश्यक पुस्तक संग्रह
  • मराठी – बाळासाहेब शिंदे
  • गणित – राणे आणि कोकिळा
  • बुद्धिमत्ता – अनिल अंकलगी
  • सामान्य अध्ययन – मिनी ठोकळा, तात्याचा ठोकळा, के’सागर चे पुस्तक
  • प्रश्नसंच – ५७२ व ५२ प्रश्नसंच स्मार्ट स्टडी बुक
  • चालू घडामोडीसाठी – लक्षवेध आणि अभिनव प्रकाशन
  • विशेष पुस्तक – ५५०० प्रश्नसंच के’सागर
  • सोबत जास्तीत जास्त सर्व प्रश्नपत्रिका सोडवा, वन लायनर प्रश्न जास्त वाचा.