१०वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 115 पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती!! | BMC Recruitment 2026
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2026
BMC Bharti 2026 : BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Laboratory Attendants, Laboratory Servants, Electricians, Electricians, Conductors, Conductors And Conductors- Ni Udanchanchalak, Tartantri – ॥ Chauffeur And Lifter, Trainee, Cleaner, Room Attendant, Room Servant, Nanny, Gardener And Cleaner, Gardener, Cleaner And Halalkhor, Porter, Porter And Laborer, Labourer, Ambulance Attendant, Mortuary Attendant And Halalkhor And Ambulance Attendant, Wound Attendant, Nurse, Helper, Tailor”. There are 115 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai . Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before 30th July 2026 . For more details about BMC Bharti 2026 , BMC Recruitment 2026, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Application 2026, visit our website policebharati.co.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, वीजतंत्री, तारतंत्री, उदवाहनचालक, उदवाहनचालक नि तारतंत्री-॥ नि उदंचनचालक, तारतंत्रि – ॥ नि उदवाहनचालक नि उदंचनचालक, प्रशितन मदतनीस, सफाईगार, कक्षपरिचर, कक्ष नोकर, आया, माळी नि सफाईगार, माळी, सफाईगार नि हलालखोर, हमाल, हमाल नि कामगार, कामगार, रूग्णवाहिनी परिचर, शववाहीनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहीका परिचर, व्रणोपचारक, नाभिक, मदतनीस, शिंपी “ पदांच्या 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2026 आहे.
Advertisement
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६
- पदाचे नाव – प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, वीजतंत्री, तारतंत्री, उदवाहनचालक, उदवाहनचालक नि तारतंत्री-॥ नि उदंचनचालक, तारतंत्रि – ॥ नि उदवाहनचालक नि उदंचनचालक, प्रशितन मदतनीस, सफाईगार, कक्षपरिचर, कक्ष नोकर, आया, माळी नि सफाईगार, माळी, सफाईगार नि हलालखोर, हमाल, हमाल नि कामगार, कामगार, रूग्णवाहिनी परिचर, शववाहीनी परिचर नि हलालखोर नि रुग्णवाहीका परिचर, व्रणोपचारक, नाभिक, मदतनीस, शिंपी
- पदसंख्या – 115 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 33 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क – रुपये 870 / + 18% जीएसटी रु.158/- एकूण रु.1028/- सदर शुल्क हे ना परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय: मुख्य वैद्यकीय अधीक्षक व विभागप्रमुख (आरोग्य सेवा विभाग), के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर मार्ग, मुंबई – ४०० ०५०.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2026
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Vacancy 2026
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Application 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर पाठवावेत.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Bharti 2026
|
|
| 📑 PDF जाहिरात | https://lnk.ua/epXDlpoIe |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2026
BMC Bharti 2026 : BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Pharmacist, Blood Bank Technician, Librarian, Staff Nurse”. There are 05 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai . Interested and eligible candidates can apply offline through given mentioned address before 18th of June 2026 . For more details about BMC Bharti 2026 , BMC Recruitment 2026, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Application 2026, visit our website policebharati.co.in.
मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रुग्णालयात फार्मासिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ज्युनियर लायब्रेरियन आणि स्टाफ नर्स या एकूण चार जागा कंत्राटी तत्त्वावर भरल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारांना २०-३० हजार रुपये मासिक मानधन दिले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार १८ जूनपर्यंत अर्ज करू शकतात. कायमस्वरूपी पदांच्या रिक्त जागा असताना महानगरपालिकेने कंत्राटी भरतीचा अवलंब केल्यामुळे भरती धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या राजावाडी रुग्णालयाने विविध कंत्राटी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालय प्रशासनाने फार्मासिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ज्युनियर लायब्रेरियन आणि स्टाफ नर्स या पाच रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार १८ जूनपर्यंत अर्ज करू शकतात.
महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, या नियुक्त्या ३१ मार्च २०२७ पर्यंत तात्पुरत्या कंत्राटी तत्त्वावर करण्यात येतील. निवड झालेल्या उमेदवारांना पदनिहाय २०,००० ते ३०,००० रुपयांपर्यंत मासिक मानधन दिले जाईल. अर्ज प्रक्रिया ८ जूनपासून सुरू झाली असून, अर्ज विक्री आणि सादर करण्याची अंतिम तारीख १८ जून निश्चित करण्यात आली आहे. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहेत. या भरतीअंतर्गत एक फार्मासिस्ट, दोन ब्लड बँक टेक्निशियन, एक ज्युनियर लायब्रेरियन आणि एक स्टाफ नर्स ही पदे भरली जातील. फार्मासिस्ट आणि ब्लड बँक टेक्निशियन यांना दरमहा २०,००० रुपये, ज्युनियर लायब्रेरियनला २५,००० रुपये आणि स्टाफ नर्सला ३०,००० रुपये मानधन दिले जाईल.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “औषधनिर्माता, रक्तपेढी तंत्रज्ञ, ग्रंथपाल, परिचारिका “ पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६
- पदाचे नाव – औषधनिर्माता, रक्तपेढी तंत्रज्ञ, ग्रंथपाल, परिचारिका
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ वर्षे – ३८ वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क –रु. ७१०/- + १८ % जीएसटी १२८/- रु. ८३८/-
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी (आस्थापना) राजावाडी रुग्णालय घाटकोपर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2026
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Vacancy 2026
| पदाचे नाव | पदसंख्या |
| औषधनिर्माता | 01 |
| रक्तपेढी तंत्रज्ञ | 01 |
| ग्रंथपाल | 01 |
| परिचारिका | 01 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For BMC Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| औषधनिर्माता |
उमेदवाराकडे राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापिठाची फार्मसीमधील पदवी असणे आवश्यक आहे. पदवीला प्राधान्य देण्यात येईल.
उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा. |
| रक्तपेढी तंत्रज्ञ |
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी या विषयाची पदवी परीक्षा (DEGREE IN MEDICAL LABORATORY TECHNOLOGY) उत्तीर्ण झालेला तसेच त्याला रक्त विषयक चाचण्या आणि रक्तघटक तपासणीबाबत सहा महिन्यांचा अनुभव असावा. असावा.
किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेडिकल लॅबोरेटरी टेक्नालॉजी या विषयातील पदविका (DIPLOMA IN MEDICAL LABORATORY TECHNOLOGY) उत्तीर्ण झालेला असावा. तसेच रक्त विषयक चाचण्या आणि रक्तघटक तपासणीबाबत एक वर्षाचा अनुभव असावा. |
| ग्रंथपाल |
उमेदवार कला / वाणिज्य / विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक असावा.
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय विज्ञान विषयातील पदवी (B.Lib) / (B.L.I.S.) धारण करणे अनिवार्य आहे. ग्रंथालयातील कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. टंकलेखनाचे ज्ञान ही अतिरिक्त अर्हता म्हणून गणली जाईल. |
| परिचारिका |
उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता १२वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
उमेदवार जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी (जी.एन.एम.) डिप्लोमा धारक असावा. (३ किंवा ३१/२ वर्षांचा कालावधी पुर्ण झालेला अभ्यासक्रम पुर्ण उत्तीर्ण झालेला असावा.) उमेदवार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडून नोंदणीकृत असावा. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत ५० गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Salary Details For BMC Job 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| औषधनिर्माता | रु.20000/- प्रति महिना |
| रक्तपेढी तंत्रज्ञ | रु.20000/- प्रति महिना |
| ग्रंथपाल | रु.25,000/- प्रति महिना |
| परिचारिका | रु.30,000/- प्रति महिना |
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Application 2026
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 जून 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Bharti 2026
|
|
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/7TYzF |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
30 जुलै 2026
पदसंख्या किती आहे?
115 जागा
पदाचे नाव काय आहे?
औषधनिर्माता, रक्तपेढी तंत्रज्ञ, ग्रंथपाल, परिचारिका
नोकरी ठिकाण कुठे आहे?
मुंबई
अर्ज पद्धती काय आहे?
ऑफलाइन