BHC मुंबई चालक भरतीचा निकाल जाहीर, चेक करा आपले मार्क्स स्कोर कार्ड!! – BHC Clerk Result
BHC Result 2026 Lipik Bharti Result – A total of 214,764 candidates from across the state have applied for the recruitment of 887 posts—including Peons, Porters, and Farashes (Housekeeping staff)—at the Bombay High Court, encompassing its benches in Nagpur and Aurangabad under BHAC Results 2026. This Exam RESULT is OUT NOW.. ! This clearly highlights the plight of the unemployed and the intense competition for jobs. All these candidates have been provisionally declared eligible to appear for the written examination. Despite the minimum educational qualification for this recruitment process—covering the Mumbai headquarters as well as the Nagpur and Aurangabad benches—being set at merely passing the 7th grade, applications have poured in by the hundreds of thousands. Out of the total 887 vacancies, applications were invited for 570 posts at the Mumbai headquarters, 115 posts at the Nagpur bench, and 202 posts at the Aurangabad bench. This recruitment drive is being conducted by taking into account not only the currently vacant positions but also those posts that are projected to become vacant over the next two years.
BHC मुंबई चालक भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. खालील लिंक वरून आपण आपले मार्क चेक करु शकता.
सध्या मुंबई न्यायालयाच्या भरतीचे वारे सुरु आहे. यात विविध पदांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या मुंबईसह नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात शिपाई, हमाल व फराश (हाउसकिपिंग) अशा ८८७ पदांच्या भरतीसाठी राज्यभरातील २ लाख १४ हजार ७६४ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यावरून बेरोजगारांची स्थिती आणि नोकरीसाठी असलेली स्पर्धा स्पष्ट होते. मुंबई मुख्यालयासह नागपूर व औरंगाबाद खंडपीठांमधील या भरती प्रक्रियेसाठी किमान सातवी उत्तीर्ण अशी पात्रता निश्चित असतानाही लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहे. एकूण ८८७ जागांपैकी मुंबई मुख्यालय ५७० जागा, नागपूर खंडपीठात ११५ जागा आणि औरंगाबाद खंडपीठातील २०२ जागांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. यापैकी काही जागा रिक्त असून पुढील दोन वर्षात रिक्त होणाऱ्या पदांचा विचार करून ही पदभरती करण्यात येत आहे. या परीक्षेचे निकाल लवकरच प्रकाशित होणार आहेत. या परीक्षेचे नवीन सिल्याबस आणि परीक्षा पद्धती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत या टप्प्यांद्वारे अंतिम निवड केली जाणार आहे. उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता प्राथमिक स्तरावर छाननी होण्याची शक्यता आहे. लेखी परिक्षेची तारीख, वेळ व परीक्षा केंद्राची माहिती तसेच हॉल तिकीट संदर्भातील तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, असे उच्च न्यायालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.अल्प शैक्षणिक पात्रतेच्या पदांसाठीही एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज येणे ही राज्यातील बेरोजगारीची गंभीर स्थिती दर्शवणारी बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, पदवीधरच नव्हे तर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आणि व्यावसायिक अभ्यासक्रम केलेले उमेदवारही अशा पदांसाठी अर्ज करत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांच्या भरतीसाठीही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले आहे. ही भरती मुंबईसह नागपूर, औरंगाबाद खंडपीठातील एकूण १ हजार ३३२ जागांसाठी आहे. यापैकी, मुंबई मुख्यालयातील ८३०, नागपूर खंडपीठातील १६६ आणि औरंगाबाद खंडपीठातील ३३६ जागांसाठी ही भरती होणार आहे. या जागांसाठी एकूण १ लाख १५ हजार ९२२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदासाठी पदवी व टायपिंग परीक्षा अशी उच्च शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.