बस वाहक CBT परीक्षा; उमेदवारांना आक्षेप नोंदवण्याची संधी, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या – BEST Answer Key
BEST Answer Key
BEST Answer Key – बस वाहक (Bus Conductor) पदासाठी M/s. TCS द्वारे २८.०९.२०२६ रोजी घेण्यात आलेल्या संगणक-आधारित चाचणीस (CBT) उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की, ‘हरकत नोंदणी अर्ज’ (Objection Form) उमेदवार पोर्टलवर (Candidate Portal) उपलब्ध करून दिला जाईल.
- आक्षेप नोंदवण्याचा कालावधी: ३ ऑक्टोबर २०२६ ते ६ ऑक्टोबर २०२६
- आक्षेप शुल्क: प्रति आक्षेप ₹१००/- (ऑनलाइन भरणा)
- प्रवेश प्रक्रिया: पदासाठी अर्ज करताना वापरलेल्या त्याच लॉगिन तपशीलांचा (नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड) वापर करून ‘कँडिडेट पोर्टल’वर (Candidate Portal) लॉग इन करा.
Advertisement