Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » AVNL ने विविध कार्यकारी, आणि बिगर-कार्यकारी पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा !! | AVNL Admit Card
Last Updated:

AVNL ने विविध कार्यकारी, आणि बिगर-कार्यकारी पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा !! | AVNL Admit Card

AVNL Admit Card

AVNL Admit Card : AVNL प्रवेशपत्र २०२६: ‘आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड’ (AVNL) ने जाहिरात क्रमांक AVNL/CO/HR/2026/06 अंतर्गत विविध कार्यकारी (Executive) आणि बिगर-कार्यकारी (Non-Executive) पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र २७ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृतपणे जारी केले आहे. यामध्ये ज्युनियर टेक्निशियन, ज्युनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि सीनियर मॅनेजर अशा विविध पदांसाठी एकूण १२१३ जागा उपलब्ध आहेत. लेखी परीक्षा (CBT) १० सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. ज्या उमेदवारांनी ११ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज केले होते, ते आता अधिकृत पोर्टलवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.