उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार, नवीन भरती प्रक्रिया.. | Arogya Vibhag Chandrapur Recruitment 2026
Arogya Vibhag Chandrapur Bharti 2026
चंद्रपूर जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी समोर येणार आहे. आरोग्य विभागात लव्करचभरती प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच, मूल शहर व तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर महाराष्ट्र विधानसभेत सकारात्मक निर्णय झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मूल येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरणे आणि रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी प्रलंबित असलेले ₹९ कोटी ७८ लाखांचे देयक वितरित करणे, या दोन्ही बाबींची कार्यवाही येत्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले.. विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल उपजिल्हा रुग्णालयाची विद्यमान स्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. मूल शहरासह परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील हजारो नागरिकांसाठी हे रुग्णालय प्रमुख आरोग्य केंद्र असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. मात्र डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्यामुळे रुग्णसेवा गंभीरपणे प्रभावित होत असल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी रुग्णांना वेळेत उपचार, तपासण्या आणि आवश्यक आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत असून उपलब्ध वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषयांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही, असे ठामपणे सांगत आमदार मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली. तसेच रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठीचे ₹९.७८ कोटींचे देयक दीर्घकाळ प्रलंबित असल्यामुळे कामाच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पाचे काम आर्थिक कारणांमुळे रखडू नये, यासाठी थकीत निधी तातडीने वितरित करण्याचीही त्यांनी जोरदार मागणी केली.
आमदार मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. मूल उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही येत्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात जाहीर केले. तसेच रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी प्रलंबित असलेले ₹९.७८ कोटींचे देयकही आठवडाभरात वितरित करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
आरोग्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मूल तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रिक्त पदे भरल्यानंतर रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून डॉक्टर व कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार, आवश्यक तपासण्या आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय, रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठीचे थकीत देयक उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाला आवश्यक गती मिळणार असून आधुनिक, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त आरोग्य सेवा केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मूल व परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक दर्जेदार आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मूल उपजिल्हा रुग्णालयाशी संबंधित प्रश्न सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय विधानसभेत अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांच्या ठोस भूमिकेमुळे शासनाकडून निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नांच्या समाधानाची दिशा निश्चित झाली आहे. दरम्यान, विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची निश्चित कालमर्यादेत पूर्तता होईल आणि मूल उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण बनेल, अशी अपेक्षा मूल शहर व तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Arogya Vibhag Chandrapur Bharti 2025 : चंद्रपूर आरोग्य विभाग 2025 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची अपेक्षा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आरोग्य सेवक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी आणि इतर तांत्रिक तसेच व्यवस्थापन पदांसाठी रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Advertisement
अपेक्षित भरती प्रक्रियेची माहिती:
-
पदांचे प्रकार
:
- आरोग्य सेवक/सेविका
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- स्टाफ नर्स
- वैद्यकीय अधिकारी
- फार्मासिस्ट
- इतर संबंधित तांत्रिक व प्रशासनिक पदे
-
पात्रता निकष
:
- शैक्षणिक अर्हता: 10वी, 12वी, पदवी, किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा.
- वयोमर्यादा: सामान्यतः 18 ते 38 वर्षे (आरक्षित प्रवर्गासाठी सवलत लागू होईल).
-
भरती प्रक्रिया
:
- ऑनलाईन अर्ज नोंदणी
- लेखी परीक्षा व/किंवा मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
तयारीसाठी सूचना:
उमेदवारांनी संबंधित पदाच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती घेऊन तयारी करणे आवश्यक आहे. तसेच, लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते.
माहिती मिळवण्यासाठी:
- चंद्रपूर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ ( chandrapur.gov.in )
- महाराष्ट्र आरोग्य विभागाचे पोर्टल ( arogya.maharashtra.gov.in )
अधिकृत अधिसूचना प्रकाशित झाल्यावरच रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता निकष याबद्दल सविस्तर माहिती मिळू शकते. उमेदवारांनी या संकेतस्थळांवर नियमितपणे तपासणी करत राहणे आवश्यक आहे.
Arogya Vibhag Chandrapur Bharti 2024 : Arogya Vibhag Chandrapur is going to conducted new recruitment for the posts of “Yoga Instructor”. There are total of various vacancies are available. The job location for this recruitment is Chandrapur. Interested applicant can apply before last date. The last date for submission of application is 11th of January 2024. For more details about Arogya Vibhag Chandrapur Bharti 2024, visit our website policebharati.co.in .
आयुष आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत जिल्हयाला मंजुर एकुण २१ आयुष दवाखाना येथे व कार्यक्षेत्रामध्ये योगसत्र आयोजना अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
- पदाचे नाव – योग प्रशिक्षक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आयुष कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://chanda.nic.in/
Salary Details For Arogya Vibhag Chandrapur Recruitment 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| योग प्रशिक्षक | रु. ८०००/- प्रतिमाह |
How To Apply For Arogya Vibhag Chandrapur Notification 2026
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Arogya Vibhag Chandrapur Application 2026
|
|
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/efrHN |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://chanda.nic.in/ |
Arogya Vibhag Chandrapur Bharti 2026
Arogya Vibhag Chandrapur Bharti 2023 : Arogya Vibhag Chandrapur (Public Health Department Chandrapur) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Chandrapur Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-
Public Health Department Chandrapur Bharti 2026
प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग चंद्रपूर विभाग भरती 2023 (Arogya Vibhag Chandrapur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग चंद्रपूर विभाग [Arogya Vibhag Chandrapur] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
Arogya Vibhag Chandrapur Vacancy 2026
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
- पदसंख्या –
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- वयोमर्यादा – — वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
- अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी : 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
- अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
- परीक्षेची तारीख : 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
- निकाल जाहीर करण्याचा कालावधी : 27 मार्च ते 27 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
Arogya Vibhag Chandrapur Recruitment 2026 |
|
| Organizer Name | Public Health Department Chandrapur Division |
| Recruitment Name | Arogya Vibhag Chandrapur Recruitment 2026 |
| Post Name | Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts |
| Total Number of Vacancies | — |
| Job Type | Government Job |
| Job Location | Chandrapur |
| Age Limit | — Years |
| Pay Scale / Salary | Prefer PDF Notification |
| Application Mode | Online/ Offline |
| Last Date | Update Soon |
| Official Website | arogya.maharashtra.gov.in |
Arogya Vibhag Chandrapur Recruitment Tentative Timetable
| Sr. No | Event | Duration | Dates |
| 1. | Determination of vacancies as per reservation | 2 Months | |
| 2. | Advertisement Released Date | 1 Week | |
| 3. | Application Dates | 15 Days | |
| 4. | Scrutiny of Application | 1 Week | |
| 5. | List of Eligible Candidates | 3 Days | |
| 6. | Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination | 1 Month | |
| 7. | Admit Card for Eligible Candidates | 1 Week | |
| 8. |
Exam Organized (Online/ Offline Mode)
Health Supervisor – ( 11.00am to 01.00pm) Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm) Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm) Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm) |
2 Days | |
| 9. | Final Result | 1 Month |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण कुठे आहे?
Chandrapur
अर्ज पद्धती काय आहे?
Online/ Offline
पदाचे नाव काय आहे?
योग प्रशिक्षक