Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » अमरावती येथे विविध रिक्त पदांकरीता रोजगार मेळावा आयोजन !! | Amravati Rojgar Melava 2026
Last Updated:

अमरावती येथे विविध रिक्त पदांकरीता रोजगार मेळावा आयोजन !! | Amravati Rojgar Melava 2026

Amravati Rojgar Melava 2026

Amravati Rojgar Melava 2026 : Amravati Offline Job Fair 2026 is scheduled on the 03rd of November 2026 . Pandit Deendayal Upadhyay Job Fair, District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Amravati is going to be held for total of various vacancies . Candidates will selected for various posts like See the positions on the given link. Women and Male candidates can attend this Amravati Rojgar Melava Offline mode on a Given venue. Don’t Forget to Carry Your application with all Supporting Documents. Interested and eligible candidates can register through the given link for offline JOB FAIR . Further details are as follows:-

अमरावती येथे “विविध” पदांकरीता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित पत्यावर रोजगार मेळाव्या करिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख ०३ नोव्हेंबर २०२६ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Amravati District Pandith Dindayal Upadhyay Job Fair has published a notification advertisement For the Amravati Job Fair for various vacancies are available. There are various vacancies available to fill the posts. The employment place is Amravati. The candidates who are eligible for the above post can apply offline for Amravati Rojgar Melava, online and attend the campus drive which is conducted on the 03rd of November 2026 . Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more details, the official pdf is given below. More details about Pandith Dindayal Upadhyay Job Fair Rojgar Melava 2026 are mentioned below.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • शैक्षणिक पात्रता – (Read Pdf)
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – अमरावती
  • जिल्हा – अमरावती
  • नोकरी ठिकाण – अमरावती
  • मेळाव्याचा पत्ता – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती
  • रोजगार मेळाव्याची तारीख – ०३ नोव्हेंबर २०२६

Amravati Offline Job Fair 2026

Amravati Rojgar Melava 2026

Amravati Rojgar Melava 2026 Details

Job Fair Name
Pandit Deendayal Upadhyay Offline Mahila Rozgar Melawa Amravati
How To Apply Offline Registration
Registration Date 03rd of November 2026
Official Website mahaswayam.gov.in
Job Fair Private Employee
Advertisement

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/dfsxk
✅ अधिकृत वेबसाईट https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

How to Apply?

Offline Registration

शैक्षणिक पात्रता काय आहे?

(Read Pdf)

नोकरी ठिकाण कुठे आहे?

अमरावती


Amravati Rojgar Melava 2026

A major opportunity has opened up for educated youth seeking jobs to enhance their skills and gain work experience in government departments. The ‘Mukhyamantri Yuva Karya Prashiksharthi Rojgar Melawa’ (Chief Minister Youth Work Apprentice Job Fair) is being organized today, June 30, 2026, jointly by the District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center and the Office of the Superintendent of Police (Rural). Through this fair, eligible candidates will be selected via direct interviews for an 11-month work training program under the establishment of the Amravati Rural Police Department.
The job fair is organized at the District Skill Development Center located in the Government Technical School campus on Depot Road. The age limit for applicants is 18 to 35 years, and the required educational qualification is 12th pass, ITI, diploma, graduate, or post-graduate. Candidates currently pursuing their education are not eligible. Interested candidates must be registered on the ‘cmykpy’ website, and it is mandatory to have a bank account linked with Aadhaar. Eligible candidates must attend the interview today at their own expense along with their resume, photographs, and original documents. For more information, the Assistant Commissioner has urged candidates to contact 0721-2566066.
 Amravati Rojgar Melava 2026
नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना आपले कौशल्य वाढवण्याची आणि शासकीय विभागात कामाचा अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज, ३० जून २०२६ रोजी ‘मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षणार्थी रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या आस्थापनेतर्गत ११ महिन्यांच्या कार्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
हा मेळावा डेपो रोडवरील शासकीय तांत्रिक विद्यालय परिसरातील जिल्हा कौशल्य विकास केंद्रात आयोजित केला आहे. यासाठी वयोमर्यादा किमान १८ ते ३५ वर्षे असून शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदवीधर किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सध्या शिक्षण सुरू असलेले उमेदवार यासाठी पात्र नसतील. इच्छुक उमेदवारांनी ‘cmykpy’ संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी, तसेच बँक खाते आधारशी संलग्न असणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांनी आज स्वतःच्या खर्चाने बायोडाटा, फोटो व मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ०७२१-२५६६०६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

Amravati Rojgar Melava 2026

अमरावती आयटीआयमध्ये २५ मे रोजी भव्य शिकाऊ उमेदवार भरती मेळावा; पुणे-नागपूरच्या नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी!

जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) उत्तीर्ण आणि अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची मोठी संधी चालून आली आहे. अमरावती येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रात सोमवार, दिनांक २५ मे रोजी सकाळी १० वाजता एका भव्य शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा संस्थेच्या ‘एनएसएस’ (NSS) हॉलमध्ये पार पडेल, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे देण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या ट्रेड्सच्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी:
या भरती मेळाव्यात विविध तांत्रिक विभागातील उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील ट्रेड्स उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले प्रशिक्षणार्थी पात्र असतील:
    • फिटर (Fitter)
    • टर्नर (Turner)
    • मशिनिस्ट (Machinist)
    • वेल्डर (Welder)
    • डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic)
    • मोटर मेकॅनिक व्हेइकल (MMV)
    • वायरमन (Wireman)
    • इलेक्ट्रीशियन (Electrician)
    • आरएसी (RAC)
पुणे आणि नागपूरच्या कंपन्यांचा सहभाग:
या भरती प्रक्रियेसाठी राज्यातील आघाडीचे औद्योगिक केंद्र असलेल्या पुणे आणि नागपूर येथील नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये काम करण्याचा आणि उत्तम अनुभव घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
भरती मेळाव्याला येताना उमेदवारांनी खालील गोष्टी सोबत आणणे बंधनकारक आहे:
  • स्वतःचा अद्ययावत बायोडाटा (Resume)
  • सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रे (Original Documents)
  • सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती (Xerox Copies)