Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » रोजगाराची सुवर्णसंधी: अकोला अंतर्गत 157 रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा आयोजित !!। Akola Job Fair 2026
Last Updated:

रोजगाराची सुवर्णसंधी: अकोला अंतर्गत 157 रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा आयोजित !!। Akola Job Fair 2026

Akola Job Fair 2026

Akola Job Fair 2026 : The Pandit Deendayal Upadhyay Employment Fair/Placement Drive- 7 has been organized for interested and eligible candidates to fill “Marketing Executive, Trainee Production, Quality Controller, Trainee Maintenance, Trainee, Machine Associate/Operator, Trainee Credit Officer, Trainee Relationship Officer, Field Officer, Block Development Officer (BDO), Business Development Executive, Relationship Officer” vacant posts. There are 157 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Akola District . Interested and eligible candidates can register at the given menstioned address & attend a job fair on the given schedule. The job fair is on the 20th of July 2026 . For more details about Akola District Job Fair , Akola Rojgar Melava 2026 , visit our website policebharati.co.in .

अकोला अंतर्गत “मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, प्रशिक्षणार्थी उत्पादन (Trainee Production), गुणवत्ता नियंत्रक, प्रशिक्षणार्थी देखभाल (Trainee Maintenance), प्रशिक्षणार्थी, मशीन असोसिएट/ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी क्रेडिट ऑफिसर, प्रशिक्षणार्थी रिलेशनशिप ऑफिसर, फील्ड ऑफिसर, गट विकास अधिकारी (BDO), बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप ऑफिसर” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राइव्ह- 9” चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर ऑफलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख २० जुलै २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

  • शैक्षणिक पात्रता – (Read Complete details)
  • पात्रता – सरकारी आणि खाजगी नियोक्ता (Government and Private Employer)
  • अर्ज पध्दती ऑफलाईन नोंदणी (Offline Registration)
  • राज्य – महाराष्ट् (Maharashtra)
  • जिल्हा – अकोला ( Akola )
  • मेळाव्याची तारीख – २० जुलै २०२६
  • मेळाव्याचा पत्ता – डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय गाडेगाव, तेल्हारा, जि. अकोला

Akola Offline Job Fair 2026

Akola Job Fair 2026

Akola Offline Rojgar Melav a 2026 Details

Job Fair Name Pandit Dindayal Upadhyay Job Fair Akola
District Akola
Job Fair Date २० जुलै २०२६
Registration Mode Offline

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/BFI62
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/Index.aspx

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शैक्षणिक पात्रता काय आहे?

(Read Complete details)


Akola Job Fair 2026

The District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center is organizing the ‘Pt. Deendayal Upadhyay Job Fair’ on Monday, June 29, at 10:00 AM . The event will take place at Shri Shivaji College of Arts, Commerce and Science, near Shivaji Park, Akola. This fair aims to provide excellent employment opportunities for educated job-seeking youth from Akola and neighboring districts.
Several prominent private companies and industries will actively participate to conduct direct interviews. Notable employers include Precision Mapping GIS Pvt. Ltd. (Amravati), Dhoot Transmission Ltd. (Chhatrapati Sambhajinagar), Alpha Global Services Pvt. Ltd. (Nagpur), Quess Corp Limited (Pune), and Utkarsh Small Finance Bank (Nagpur). Additionally, under the Chief Minister’s Youth Work Training Scheme (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana), openings are available at Khandelwal Automobiles, Care Hospital, and Gujarat Ambuja Exports Ltd. in Akola.
Eligible candidates must register online at www.mahaswayam.gov.in and carry a printout of their registration slip. Assistant Commissioner of the District Skill Development Center, Prafulla Shelke, has urged candidates to attend the fair at their own expense with multiple copies of their resume (biodata), passport-size photographs, and necessary academic documents. For queries, candidates can contact the helpline at 0724-2433841 or email [email protected] .

 Akola Job Fair 2026

नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित युवक-युवतींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या वतीने सोमवार, २९ जून रोजी सकाळी १० वाजता श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे ‘पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात प्रसीजन मॅपिंग जीआयएस प्रा. लि. अमरावती, धुत ट्रान्समिशन लि. छत्रपती संभाजीनगर, अल्फा ग्लोबल सर्व्हिसेस प्रा. लि. नागपूर, क्वेस्ट कॉप लिमिटेड पुणे, आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक नागपूर यांसारख्या अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खंडेलवाल ऑटोमोबाईल्स, केअर हॉस्पिटल आणि गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट्स लि. अकोला या संस्थांमध्येही उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे निवडीची संधी मिळेल.
इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आपली नोंदणी स्लिप सोबत आणावी. उमेदवारांनी २९ जून रोजी स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ०७२४-२४३३८४१ किंवा [email protected] वर संपर्क साधावा.