Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) मध्ये विविध पदांची भरती जाहीर!!| Air Force AFCAT Recruitment 2026
Last Updated:

भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) मध्ये विविध पदांची भरती जाहीर!!| Air Force AFCAT Recruitment 2026

Air Force AFCAT Bharti 2026

Air Force AFCAT Bharti 2026 : Online applications are invited for the courses commencing in Jan 2028 for grant of Short Service Commission (SSC) in Flying Branch and Ground Duty (Technical and Non-Technical) Branches. Online applications are also invited for NCC Special Entry Scheme (For flying branch). There are total of various vacancies are available to fill posts. The application starting date is 12th November 2026. Last date to apply is 11th December 2026. For more details about Air Force AFCAT Bharti 2026, visit our website policebharati.co.in

भारतीय हवाई दल अंतर्गत हवाई दल सामायिक प्रवेश चाचणी (AFCAT)- (01/2027) करीता एकूण 184 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. वायुसेना AFCAT भरती २०२६ करीता  अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख १२ नोव्हेंबर २०२६ आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जून २०२६ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

वायुसेना AFCAT भरती २०२६

  • पदाचे नाव – फ्लाइंग शाखा, ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक), ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 20 ते 26 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 550/- + GST (non-refundable)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १२ नोव्हेंबर २०२६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://afcat.edcil.co.in

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For Air Force AFCAT Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फ्लाइंग शाखा Candidates should have mandatory passed with Mathematics and Physics at 10+2 level andGraduation with minimum three years degree course in any discipline from a recognized University. OR BE/B Tech degree (Four years course) from a recognized University. OR Candidates who have cleared Section A & B examination of Associate Membership of Institution of Engineers (India) or Aeronautical Society of India from a recognized University.
ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक) Candidates should have passed with Physics and Mathematics at 10+2 level. Candidates who have undergone MSc Electronics with BSc in Physics OR a minimum of four years degree graduation/integrated post-graduation qualification in Engineering/ Technology from recognized University OR cleared Sections A and B examination of Associate Membership of Institution of Engineers (India) or Aeronautical Society of India OR Graduate membership examination of the Institution of Electronics and Telecommunication Engineers by actual studies
ग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) Candidates should have mandatorily passed with Maths and Physics at 10+2 level and 5.3.3.1.1. Graduation with minimum three years degree course in any discipline from a recognized University. 5.3.3.1.2. BE/B Tech degree (Four years course) from a recognized University.
Advertisement

How To Apply For Air Force AFCAT Notification 2026

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
  • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  • अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटीफीकेशनकाळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज १२ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/d5jOx
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/Gtl53
✅ अधिकृत वेबसाईट https://afcat.edcil.co.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती काय आहे?

ऑनलाईन

वयोमर्यादा किती आहे?

20 ते 26 वर्षे

अर्ज शुल्क किती आहे?

Rs. 550/- + GST (non-refundable)