आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा… । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket
Adivasi Vikas Vibhag Admit card, Hall Ticket Download @ tribal.maharashtra.gov.in
Adivasi Vikas Vibhag Admit card : According to the latest update received just now, the professional test for the post of Chowkidar (Group D) Posts under Tribal Development Recruitment – 2026 will be conducted by a confidential organization From 11th and 16st July, 2026 at the examination center details are given below in Notification. Accordingly, all the candidates are informed that the admit card of the examination will be made available to the candidates on their personal e-mail soon. Accordingly, all the candidates are informed that the admit card will be made available on their personal e-mail and website soon.. Download Admit Cards from following given link.
आदिवासी विकास भरती 2026 अंतर्गत चौकीदार पदांची परीक्षा दिनांक ११ जुलै, २०२६ ते १६ जुलै २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असुंखाली आपण बघू शकता. तसेच प्रवेशपत्र डाउनलोड लिंक वरून उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र व परिक्षेच्या मार्गदर्शक सुचना डाऊनलोड करू शकता, ती लिंक आम्ही खाली दिली आहे. ज्या उमेदवारांनी वरील १ ते १२ गटानुसार अर्ज अनेक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावर होईल. परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची त्या त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर परीक्षा होईल व त्यांचे प्रवेशपत्र सुध्दा वेगवेगळया गटानुसार उपलब्ध करुन दिले जातील, याची नोंद घ्यावी. गट-ड चे नियुक्ती प्राधिकारी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने, चौकीदार पद भरती २०२६ संदर्भात ऑनलाईन परीक्षा, परीक्षा केंद्राचे नियोजन, परीक्षा केंद्रावरील समन्वयक, निकाल प्रसिध्द करणे, निवडसूची, दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाबींबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील, याची नोंद घेण्यात यावी.
आदिवासी विकास विभाग चौकीदार पदाचे अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वर उपलब्ध आहेत. आपण या लिंक वरून आपण नियमित सराव करू शकता.
या भरतीचे पुर्ण सिल्याबस आणि निवड प्रक्रियेसाठी या लिंक वर क्लिक करा. तसेच सरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स टेलिग्रामवर चॅनल लिंक येथे आहे , आणि व्हाट्सअँप चॅनल लिंक येथे आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
| प्रवेशपत्र डाउनलोड लिंक | Click Here |
How To Download Maha Tribal Hall Ticket 2026
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
- प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी समर्पित वेबसाइटवर एक लिंक किंवा विभाग असेल.
- प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे लॉगिन क्रेडेंशियल किंवा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे.