Q1)
सर्वात येथील मूळस्तंभ वर किती सिंह आहेत?
Q2)
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौमी असून त्याचा पाया 8 मीटर असेल तर उंची किती?
Q3)
भारत देशातील कोणत्या संस्थाना प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?
Q4)
योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.20, 80, 180, ?, 500, 720
Q5)
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q6)
तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
Q7)
देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Q8)
एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हटले गुलाबाला बटाटा म्हटले बटाट्याला मिरची म्हटले व मिरचीला मोहरी म्हटले तर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना ह्या सांकेतिक भाषेत मैत्रिणींना काय देता येईल?
Q9)
उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात?
Q10)
घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनिटे झाले आहे तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल?
Q11)
जर एक काम 18 मजूर रोज बारा तास काम करून 30 दिवसात संपवतात. तर तेच काम किती मजूर रोज 9 तास काम करून 36 दिवसात संपवतील?
Q12)
आमंत्रितच्या विरुद्ध शब्द कोणता?
Q13)
खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.
Q14)
‘समृद्धी महामार्ग’प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे ?
Q15)
या घटना दुरुस्तीने 21 वयावरून 18 वर्षाच्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला,
Q16)
‘झावळ्या’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमूह खालीलपैकी कोणता?
Q17)
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
Q18)
विसंगत पर्याय शोधा.
Q19)
5 टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल?
Q20)
भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?
Q21)
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q22)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q23)
2025 मध्ये जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Q24)
50 ते 60 या क्रमवार संख्येची सरासरी किती येईल?
Q25)
खालीलपैकी 13 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q26)
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q27)
खालील मालिका पूर्ण करा.3,6,12,24,48,?
Q28)
भारतीय पुरुष हॉकी चमुचे सध्याचे गोलकीपर कोण?
Q29)
संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिल वाटाणे भरून गेले या वाक्याचा प्रकार ओळखा?
Q30)
:आजी रामायण वाचत होती.’ या वाक्यातील काळ ओळखा.