Q1)
कोणत्या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणली जाते?
Q2)
एका क्रिकेटपटूची 7 डावातील सरासरी 91 धावा आहेत. त्यातील पहिल्या 2 गावांची धावा व नंतरच्या 2 डावातील सरासरी धावा 95 आहेत तर शेवटच्या तीन डावांतील सरासरी धावा किती?
Q3)
दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा होत अस काटा यांच्या किती वेळा काटकोन येईल?
Q4)
संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?
Q5)
युनेस्को व वारफी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्लोबल टीचर प्राईज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Q6)
वडीलाचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती?
Q7)
दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे . त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या कोणती?
Q8)
36 किमी प्रति तास म्हणजे किती मी .से?
Q9)
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्यावर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?
Q10)
पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्त्वावर आधारित आहे?
Q11)
त्यांच्या घरावर कौले आहेत या शब्दातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Q12)
हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?
Q13)
भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते?
Q14)
समजा कारला ८ चाके आहेत रिक्षाला सहा चाके आहेत तर मोटर सायकल ला किती चाकी असतील?
Q15)
A, B, C, D, E, F यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येक दोन बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?
Q16)
माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द………… आहे.
Q17)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द असलेला पर्याय ओळखा.
Q18)
4 व 160 यांचा लसावी काढा.
Q19)
खालीलपैकी कोणता नेता मावळ गटातील नाही?
Q20)
खालीलपैकी सर्वात मोठे धरण कोणते?
Q21)
कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्व क्षणाचे तंत्र विकसित केले?
Q22)
अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?
Q23)
प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षा मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्षे होते?
Q24)
18 आणि 24 यांचा लसावी व मसावी किती?
Q25)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा, 1 5 14 30 55?
Q26)
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.
Q27)
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहरांचा समावेश आहे?
Q28)
सन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?
Q29)
?409.413.418.424.
Q30)
महाराष्ट्र राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे?