पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 19-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘भारत’ या शब्दाची अचूक जात ओळखा.
Q2) 
महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?
Q3) 
जगातील सर्वात मोठ्या (रुंद) नदीचे नाव काय?
Q4) 
‘राजाला दिवाळी काय माहित?’या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Q5) 
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q6) 
साने गुरुजी यांची एक कादंबरी…….
Q7) 
अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षे लहान आहे मीनाचे वय सात वर्षांनी 85 असेल जर अजयच्या वडीलाचे वय अजय पेक्षा 25 वर्ष जास्त आहे तर अजयचे वडिलांचे आजचे वय किती?
Q8) 
भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?
Q9) 
आज राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 30 वर्षे आहे व वयाचे गुणोत्तर 1:2 आहे तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल?
Q10) 
तेलंगाना भारतातील कितवे राज्य आहे.
Q11) 
हरित क्रांतीचे प्रणेते……हे होते,
Q12) 
एका टेबल ची किंमत रुपये 1500 होती. वार्षिक सेल मध्ये किमतीवर 20% सूट देण्यात आल्यास टेबल ची किंमत काय होईल ?
Q13) 
अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
Q14) 
चार चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वय पात्रता किती आहे?
Q15) 
खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरणे कोणते?
Q16) 
सुहासने 9000 दोन वर्षासाठी सात टक्के चक्रवाढ व्याज दराने गुंतवले तर त्याला दोन वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल?
Q17) 
मधूने शंकरावर अभिषेक केला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा,
Q18) 
64 :512::36?
Q19) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q20) 
सिंहांची…………. होते.
Q21) 
अमेरिकन सेनेने गेले किती वर्ष अफगाणिस्तान मध्ये वास्तव केले. त्यानंतर आता पुन्हा 2021 मध्ये तालिबान सेनेने या देशाचा ताबा घेतला. सर्वात योग्य पर्याय निवडा?
Q22) 
परभणी जिल्ह्याला कोणती  सीमा लागत नाही ,?
Q23) 
21000 रु. मुद्दलाचे द.सा.द.शे 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा?
Q24) 
19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
Q25) 
1857 च्या उठावास काय कारणीभूत झाले?अ) डलहौसीचे आक्रमक धोरणब) सामाजिक व धार्मिक  जीवनातील हस्तक्षेप.क) सैनिकांतील असंतोषड) कंपनी काळातील राज्यविस्तार
Q26) 
गव्हर्नर जनरल व सर्वोच्च न्यायाधीशांवर टीका केल्यामुळे खालीलपैकी कोणता छापखाना जप्त केला गेला?
Q27) 
एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग कित?
Q28) 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q29) 
तंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ……..हे घातक रसायन असते.
Q30) 
चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे,