Q1)
वेगळा क्रमांक ओळखा?
Q2)
पेशीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
Q3)
रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
Q4)
मांजरा प्रकल्प द्वारे यापैकी कोणत्या शहराला पाणी मिळत नाही?
Q5)
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Q6)
गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Q7)
दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन कोणत्या दिवशी पाळला?
Q8)
पॅरालिंपिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या?
Q9)
प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?
Q10)
जड पाण्यात काय असते?
Q11)
या पैकी कोणत्या पदार्थात सर्वाधिक ध्वनी चा वेग असतो?
Q12)
‘गीत रामायण’ हे कोणी लिहिले आहे?
Q13)
दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे?
Q14)
50 जसे 65 तसे 82 ला काय?
Q15)
आणि, अथवा ही ………अव्यय आहेत.
Q16)
एका रांगेत मनोज उजवीकडून 20 वा व डावीकडून 20 वा च आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q17)
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?
Q18)
‘फ्लाईंग सिख’ कोणत्या खेळाडूस म्हणतात?
Q19)
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Q20)
गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?
Q21)
लॉर्ड क्लाईव्ह ने आत्महत्या का केली?
Q22)
1600 रुपये मुद्दल आणि तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?
Q23)
वारकरी संप्रदायाचा पाया असणारे संत कोणास म्हटले जाते?
Q24)
…………………. या डोंगर रांगांमुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.
Q25)
‘मोर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q26)
भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते?
Q27)
जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता?
Q28)
वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
Q29)
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?
Q30)
मराठी लिपी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Q31)
खालीलपैकी पवन ऊर्जा कोणाची कोणती जोडी बरोबर आहे?
Q32)
आज रविवार आहे परवा १३ तारीख होती तर तीन दिवसानंतर ची तारीख व वार काय असेल?
Q33)
1,8,27,64,125,216,?
Q34)
राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कोठे स्थित आहे?
Q35)
एका त्रिकोणाच्या बाजू 10 सेमी. 24 सेमी×सेंमी असून त्यांची परि मिती सेमी आहे तर ×ची किंमत काढा?
Q36)
खालील पैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाईट धातु प्रामुख्यानं आढळून येतो?
Q37)
खालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य नाही?
Q38)
एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल.
Q39)
खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?
Q40)
‘पूर्वाभिमुख’ या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Q41)
खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.
Q42)
6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील?
Q43)
संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा?
Q44)
पॅडोरा पेपर्स कशासंबंधी आहे.
Q45)
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q46)
अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Q47)
लोअर पैनगंगा या आंतरजातीय धरण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे?
Q48)
……..येथील वेरुळ लेणी एल्लोरा लेनी म्हणून सुद्धा ओळखले जाते.
Q49)
पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मला पपई आवडते.
Q50)
द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला?