पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
विमानाच्या समूहाला काय म्हणतात?
Q2) 
मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q3) 
वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत………
Q4) 
पिवळ्या फॉस्फरसच्या पाण्यातील विलायबिंदू आहे.
Q5) 
सोडवा.11,14,19,26?
Q6) 
जेलीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे?
Q7) 
खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे.
Q8) 
भारतात खालीलपैकी कोणते राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले?
Q9) 
अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q10) 
‘अवजड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
Q11) 
राष्ट्रीय पोषण संस्था………. येथे स्थित आहे.
Q12) 
आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीन पट आहे 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आजचे तिथचे वय किती?
Q13) 
अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे?
Q14) 
नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजेच……….
Q15) 
जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात.
Q16) 
एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
Q17) 
परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी पैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तीची संख्या निवडा?
Q18) 
नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Q19) 
एक मनुष्य उत्पादनाच्या 75% खर्च करतो जर त्याची शिल्लक आठशे रुपये असल्यास त्याचे उत्पादन किती असेल?
Q20) 
खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती?
Q21) 
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q22) 
‘चालतो’ हे………… आहे.
Q23) 
सहकुटुंब……
Q24) 
पन्नास वर्षे सुवर्ण तर साठ वर्षे……
Q25) 
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q26) 
महाराष्ट्रातील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेले अंबाजोगाई शहर कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q27) 
दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता?
Q28) 
15 * 76 /19 – 19 =?
Q29) 
बुलंद दरवाजा कोणी बांधला?
Q30) 
दोन संख्यांच्या सरासरी 5आहे. त्यांचा भूमितीमध्य 4 आहे तर. त्यातील मोठी संख्या कोणती?