पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 03-07-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
राधानगरी धरण…..  नदीवर बांधण्यात आले आहे,
Q2) 
शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले?
Q3) 
सेझ……………..च्या विकासाशी संबंधित आहे.
Q4) 
खालीलपैकी कोणती कादंबरी वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही?
Q5) 
Choose the correct conjunction to fill in the blank.He will not come……….he is late.
Q6) 
पुढील शब्दाचा समास ओळखा.मसालेभात :-
Q7) 
लाल वाहतूक सिग्नल चा अर्थ काय?
Q8) 
व्यंजनांना अक्षरात व येण्यासाठी काय करावे?
Q9) 
केंद्र सरकारच्या ही अगोदर खालील पैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा (FRL) अमलात आणला?अ) उत्तर प्रदेश, पंजाब.    ब) कर्नाटक ,केरळ.क) तामिळनाडू.       ड) पश्चिम बंगाल.
Q10) 
‘आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन’ केव्हा साजरा करण्यात येतो?
Q11) 
गावातील तंटे मिटविण्यासाठी कोणती योजना आहे?
Q12) 
खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही?
Q13) 
राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे?
Q14) 
सचीन ,सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवाग ने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केला असतील तर सचिनने किती धावा केल्या?
Q15) 
भारतीय IPL च्या इतिहासात सर्वाधिक शतक बनवणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे?
Q16) 
Central Vista project कशाशी संबंधित आहे?.
Q17) 
जिभेला हाड नसणे या वाक्याचा अर्थ काय होतो?
Q18) 
आंबा हे……… नाम आहे.
Q19) 
ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
Q20) 
Fill in the blank with the correct article:He bought…. new car last week.
Q21) 
भारतातील ह्या….. प्रकल्पामध्ये रशिया देशाचा मोठा वाटा आहे,
Q22) 
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q23) 
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?
Q24) 
पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
Q25) 
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामधील अलंकार ओळखा
Q26) 
खालीलपैकी कोणती संख्या 9 ची पूर्ण विभाज्य आहे?
Q27) 
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती?
Q28) 
Choose the correct alternative.I……six letter since it in the morning.
Q29) 
1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
Q30) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे कोणत्या तळ्याचा सत्याग्रह केला?