Q1)
आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीन पट आहे 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आजचे तिथचे वय किती?
Q2)
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
Q3)
फेसबुकचे संपादक हे……. आहेत.
Q4)
सीता उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 2 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते तर आरंभबिंदूपासून ती किती किमी अंतरावर आहे?
Q5)
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना….. आरक्षण आहे,
Q6)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q7)
निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?
Q8)
डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्यांचे………
Q9)
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q10)
खालीलपैकी कोणती कथने योग्य आहेत ते ओळखा.अ) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ बलिया, उत्तर प्रदेश येथे केला.ब) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे ध्येय दारिद्र्यरेषेतील लाभार्थ्यांना स्वयंपाक गॅसची जोडणी उपलब्ध करून देणे आहे.
Q11)
250 चे पाच टक्के म्हणजे किती?
Q12)
प्रियदर्शनी इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे.
Q13)
…………. येथिल विमानतळास ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात आले आहे?
Q14)
ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली?
Q15)
एका संख्येच्या सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q16)
दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
Q17)
FASTAGE प्रणालीचा वापर कोठे केला जातो?
Q18)
एका झाडाची उंची 5 फूट आहे जर दरवर्षी ते झाड स्वतःच्या उंचीपेक्षा 1/10 ने वाढते तर तीन वर्षानंतर त्यांची उंची किती होणार?
Q19)
खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?
Q20)
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Q21)
अक्षय शिंदे आठवड्याचा एका विशिष्ट दिवशी उपवास करतात, आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत…दिवस 1 – मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो.दिवस 2 – आज गुरुवार, रविवार किंवा शनिवार आहे.दिवस 3 – मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात त्याची निवड खालील पर्यायातून करा.
Q22)
ऑस्कर पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल?
Q23)
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार या कडव्याचा अलंकार कोणता?
Q24)
150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मुळ ची संख्या किती ने कमी झाली?
Q25)
लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
Q26)
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
Q27)
खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
Q28)
राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?
Q29)
एका संख्येचा 60 टक्के व 40 टक्के यांच्यातील फरक शंभर आहे. तर ती संख्या कोणती?
Q30)
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 3:7 आहे लहान भावाचे वय 15 वर्षे असेल तर मोठ्या भावाचे वय किती वर्ष असेल?