पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 10-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q2) 
मुलांनीआज्ञा पाळावी अधोरेखित शब्दाचे विभक्ती रूप ओळखा.
Q3) 
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q4) 
तगाई म्हणजेच…………
Q5) 
काळ ओळखा. संजीवनी सायकल चालवत होती,
Q6) 
‘सालारजंग म्युझियम’ कोठे आहे?
Q7) 
एका रकमेचे 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ व्याजाचा दर किती?
Q8) 
खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा म्हणून ओळखले जायचे?
Q9) 
लोकहितवादी असे कोणास म्हणतात?
Q10) 
‘स,ला, ना,ते ‘हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत?
Q11) 
अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?
Q12) 
संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?
Q13) 
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q14) 
CONTRACTOR या शब्दात दोन किंवा अधिक वेळा आलेली अक्षरे कोणती?
Q15) 
मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?
Q16) 
खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द कोणता?
Q17) 
‘मधुरा चकली आवडते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q18) 
भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले.
Q19) 
यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Q20) 
रक्ताचे पाणी करणे म्हणजे?
Q21) 
अनिल चा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे तर संजय चा पगार अनिल पेक्षा किती % कमी आहे,
Q22) 
साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q23) 
‘पाणी पंचायत’ ही संकल्पना कोणी विकसित केली?
Q24) 
एका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 रुपये सूट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती?
Q25) 
महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता?
Q26) 
कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या . ह्या वाक्याचा काळ ओळखा.
Q27) 
‘अनुराग’ या शब्दाचा अर्थ कोणता?
Q28) 
ज्या साधनाने आपण कॉम्प्युटरला प्रोग्राम  पुरवितो त्याला काय म्हणतात?
Q29) 
….. या घटना दुरुस्तीने मतदान पात्रतेचे वय 21  वरून18 वर्ष करण्यात आले,
Q30) 
नदी सागराला भेटते या वाक्यातील सागर शब्दाचा अर्थ ओळखा?