पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 30-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Q2) 
एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?
Q3) 
लोकहितवादी असे कोणास म्हणतात?
Q4) 
संगीतात किती स्वर असतात?
Q5) 
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q6) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q7) 
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q8) 
3 वर्षात 12000 रुपये मुद्दलाचे सरळ व्याज 2160 रुपये झाले तर द.सा.द.शे व्याजाचा दर काय असावा?
Q9) 
खनिज मिठ कोणत्या नावाने ओळखले जाते?
Q10) 
‘तो नेहमीच लवकर येतो.’ या वाक्यातील काळ ओळखा ‌
Q11) 
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q12) 
खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.1,1,2,3,5,8,13,?,34
Q13) 
रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Q14) 
विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणास सादर करतात?
Q15) 
भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q16) 
‘अमितने आंबा खाल्ला असेल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q17) 
चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे?
Q18) 
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q19) 
भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य…………या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
Q20) 
‘तापी’ प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q21) 
सर्वात मोठी चार अंकी संख्या जी पूर्ण संख्या आहे. ती संख्या ओळखा.
Q22) 
एक परीक्षा कक्षात प्रत्येक 35 विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षकांची नेमणूक झालेली आहे. अशा एकूण 16 शिक्षकांची नेमणूक झाली असल्यास जास्तीत जास्त किती विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत?
Q23) 
12 ते 14 वर्षे वयोगटाचे कोरोना लसीकरण भारतात कधी सुरू झाले ?
Q24) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q25) 
खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Q26) 
25 ते 45 गुणोत्तर किती?
Q27) 
‘स्मरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q28) 
खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?
Q29) 
जागतिक पर्यावरण दिवस ……या दिवशी साजरा केला जातो,
Q30) 
भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे?