Q1)
‘नीलू नावाचा काळा कुत्रा होता.’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Q2)
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q3)
खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?
Q4)
दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.धुरीण:-
Q5)
‘जागतिक ब्रेल लिपी दिन’ केव्हा असतो?
Q6)
‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?
Q7)
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q8)
मिझोरम ची राजधानी नाव काय?
Q9)
गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे.
Q10)
खालीलपैकी धातू साधित असलेले वाक्य कोणते?
Q11)
संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली?
Q12)
जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा पाळला जातो?
Q13)
नागार्जुन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Q14)
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?
Q15)
‘बावन कशी सुबोध रत्नाकर’ हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?
Q16)
वीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
Q17)
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q18)
2×2×3×4×5×0=?
Q19)
आश्चर्य, क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते?
Q20)
‘चौपदरी’ हे कोणत्या प्रकारची संख्या विशेषण आहे?
Q21)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q22)
पुणे जिल्ह्यातील….. हा तालुका सर्वात पूर्व दिशेला आहे?
Q23)
किती सरळ व्याजदराने 250 रुपयाची चार वर्षात 300 रुपये रास होईल?
Q24)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q25)
‘ हरणाच्या कानात वारे शिरले’या वाक्यातील करता कोण ?
Q26)
खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
Q27)
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
Q28)
एका टोपलीत अडीच डझन सफरचंद आहेत तर 20 टोपलीत किती सफरचंद असतील?
Q29)
अनिल या शब्दाचा अर्थ ओळखा?
Q30)
तीन संख्या 5:6:7 च्या गुणोत्तरात आहेत. जर या संख्यांचा गुणाकार 5670 आहे तर खालीलपैकी मोठी संख्या कोणती?
Q31)
3.5×100=?
Q32)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q33)
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे त्या शाळेत प्रत्येक सोहळा विद्यार्थ्यांमाग एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
Q34)
1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?
Q35)
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स किंवा परमिट बाबत उचित पर्याय निवडा.
Q36)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q37)
सध्या महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री कोण आहेत?
Q38)
भुंकणारे कुत्रे चावत नसतात .या शक्तीचे उदाहरण आहे
Q39)
मानवी हृदय हे किती कप्प्याचे बनलेले आहे ?
Q40)
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?
Q41)
खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Q42)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?
Q43)
खालील शब्दाला समानार्थी शब्द कोणता? ढग
Q44)
खालीलपैकी तीन नद्या या कृष्णेच्या उपनद्या आहेत चौथी वेगळी नदी ओळखा?
Q45)
एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?
Q46)
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता?
Q47)
इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले?
Q48)
लेखन नियमानुसार कोणी पैकी चुकीचा शब्द ओळखा?
Q49)
14,5,13,6,12,7,?,8,10,9
Q50)
स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?