Q1)
पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Q2)
पुढील उदाहरणातील रस ओळखा.उपास मज लागला सुखी बाई उपास मज लागला.
Q3)
महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला?
Q4)
ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोण आहेत?
Q5)
250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?
Q6)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
Q7)
एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Q8)
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Q9)
यापैकी क्रियापद कोणते?
Q10)
11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,
Q11)
वृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?
Q12)
गौरी व अर्णव च आजची वय अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष आहेत आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्ष होईल?
Q13)
एका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला की हिचा नवरा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तर त्या स्त्रीची ओळख करून देणाऱ्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय?
Q14)
5,? 6,258?
Q15)
खालील पर्यायांपैकी मेघदूत या महाकाव्याचे लेखक कोण आहेत?
Q16)
पुढील वाक्यात योग्य केबल प्रयोगी अव्यय लिहा.…………….! किती उंच मनोरा हा….!
Q17)
भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे…………….
Q18)
MH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.
Q19)
चकमा भारतात आलेल्या कोणत्या देशाचे निर्वासित आहे?
Q20)
गबरू कडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर एकूण मेंढ्या किती आहेत?
Q21)
एका संख्येतील अंकांची बेरीज 27 आहे म्हणून तिला खालीलपैकी…………….. ने नक्की भाग जातो.
Q22)
संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आहे?
Q23)
टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर………….. या देशांमध्ये वसलेले आहे.
Q24)
रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
Q25)
एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो त्यामुळे गिराहिकास तो 22250 रुपयास मिळतो तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती?
Q26)
पाणि या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q27)
गुन्हा: न्यायालय:: रोग:?
Q28)
पक्षी: खग:: मासा:?
Q29)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q30)
खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
Q31)
आपल्या लहरी प्रमाणे वागणारा. या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
Q32)
धोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.
Q33)
भारतातील पहिल्यांदा केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे महिला कोण होती?
Q34)
खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही?
Q35)
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला?
Q36)
कोणत्या प्रयोगात करता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?
Q37)
खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय आहे ?
Q38)
बोलणारा………….
Q39)
भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा?
Q40)
ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्योगला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले?
Q41)
देशातील पहिल्या दिव्यांग स्नेही गार्डनचे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2022 रोजी कोठे करण्यात आले?
Q42)
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q43)
हाय अल्टीट्युड रिसर्च लेबर्टी कुठे आहे?
Q44)
भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Q45)
मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे या वाक्यात कोणत्या प्रकारची संख्या विशेषण आहे?
Q46)
देह जाओ अथवा राहो पांडुरंगाची दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?
Q47)
माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकार यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक असते?
Q48)
दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?
Q49)
‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Q50)
लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा यामध्ये कोणता अलंकार आहे?