Q1)
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
Q2)
भारतात वन महोत्सवाला केव्हा सुरुवात झाली?
Q3)
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Q4)
2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट किती वेळा मिळवल्यास बेरीज 2 येईल?
Q5)
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q6)
100,81,64,49,…………… तर रिकाम्या जागी कोणती संख्या येईल.
Q7)
मुलगा वडील यांच्या वयाची बेरीज 42 वर्षे आहेत जर त्यांची वय दर्शविणाऱ्या संख्येचा गुणाकार 185 येत असेल तर दोघांचे आजचे वय किती?
Q8)
सन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?
Q9)
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?
Q10)
एक मनुष्य उत्पादनाच्या 75% खर्च करतो जर त्याची शिल्लक आठशे रुपये असल्यास त्याचे उत्पादन किती असेल?
Q11)
राजीवला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सहावी आणि शेवटून 41 वी श्रेणी मिळाली तर वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती होते?
Q12)
एका व्यापारी आपला मालावर 20 टक्के आणि दहा टक्के ची लागोपाठ सूट देतो जर एक ग्राहक तो माल 108 रुपयाला विकत घेत असल्यास त्या मार्गाची अंकित किंमत काय होती?
Q13)
10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?
Q14)
खालीलपैकी विजोड पद कोणते?143,169,197,221,247
Q15)
प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्षा मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्षे होते?
Q16)
सुजाता दोन बहीण व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहीण किती?
Q17)
खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 2 ने पूर्ण भाग जातो?
Q18)
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q19)
एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. जर 4गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल.
Q20)
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q21)
अडीच वर्षानंतर 5 टक्के व्याजदराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील तर मुद्दल किती?
Q22)
“हरिमौशक्ति ” संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो ?
Q23)
21,24,30,33,39….?
Q24)
1ते 100 मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात?
Q25)
एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे, तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्पाचा क्रमांक कितवा आहे?
Q26)
युनेस्को व वारफी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्लोबल टीचर प्राईज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Q27)
शेतकरी शेतात नांगरणी करीत होता तेवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला.
Q28)
50 मीटर लांबीच्या कापडातून रोज पाच मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q29)
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे?
Q30)
खालीलपैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे?