Q1)
8 * 0.08 * 0.008 = ?
Q2)
1985 फेब्रुवारी चा शेवटचा दिवस सोमवार. असल्यास 1984 च्या डिसेंबर चा शेवटचा दिवस कोणता?
Q3)
एका रकमेचे दसादशे 16 दराने सरळ व्याजाने 4 वर्षाची रास 1312 रुपये आणि 12 वर्षाची रास 1568 रुपये होते. तर ती रक्कम कोणती?
Q4)
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?
Q5)
कापूस एकाधिकार योजनेची मूळ संकल्पना कोणाची?
Q6)
लिंग ओळखा.सोने
Q7)
पवनार (वर्धा) येथे परम धाम आश्रम कोणी स्थापन केला?
Q8)
1980 मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?
Q9)
राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते?
Q10)
………. जिल्ह्याचा मराठवाडा विभागामध्ये समावेश नाही.
Q11)
80+/7-6×10=..?
Q12)
बीड जिल्हात कोणत्या ठिकाणी पेशवा व निजाम यांच्यात युद्ध झाले होते?
Q13)
‘एकादशीच्या घरी शिवरात्री’ या म्हणीचा अर्थ काय?
Q14)
उत्पन्न व भांडवलदार जादा कर बसवल्यास बचत व गुंतवणूक……..
Q15)
खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?
Q16)
अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Q17)
खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही?
Q18)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा:2,4,6,8,……
Q19)
एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्याला त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Q20)
लाईनमिन दिवस कधी येतो?
Q21)
खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
Q22)
द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
Q23)
पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोण आहेत?
Q24)
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
Q25)
भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?
Q26)
भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64
Q27)
राष्ट्रीय विषाणू संस्थेचे (National Institute of virology )हे मुख्यालय कोठे आहे?
Q28)
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q29)
अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?
Q30)
बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?