पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 12-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
बर्फामध्ये…… मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो?
Q2) 
पुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंग आहे?
Q3) 
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?
Q4) 
2001 चा एड्स दिन गुरुवारी होता तर त्यावर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता.
Q5) 
हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?
Q6) 
हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन किती असते ?
Q7) 
खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
Q8) 
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Q9) 
घड्याळातील सर्व अंकांच्या बेरजेची तीन पट किती?
Q10) 
संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?
Q11) 
RTO कडून दिला जाणारा वाहतूक परवाना हा वाहन कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखाल?
Q12) 
1962 मधील निवडणुकांचे वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये…. जागा होत्या,
Q13) 
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q14) 
खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?
Q15) 
खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतील आहे?
Q16) 
राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
Q17) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q18) 
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q19) 
रामने रुपये 5000 लाख खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने रामलालिकला. श्यामने तोच मोबाईल शे.10 टक्के तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल?
Q20) 
जर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल?
Q21) 
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q22) 
‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Q23) 
ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?
Q24) 
एक मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल?
Q25) 
प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या शब्दाची म्हण कोणती ?
Q26) 
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?
Q27) 
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
Q28) 
9800/84=?
Q29) 
खालील पैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?
Q30) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?