पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 06-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
मालिका पूर्ण करा.38, 55,82,119…..?
Q2) 
1.213+0.56+0.38+038+0.042=?
Q3) 
कुकची समुद्रधुनी कोणत्या खंडात आहे?
Q4) 
खालीलपैकी कशास ‘हिरवे सोने’ म्हणतात?
Q5) 
खालील सामासिक शब्दांपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते?
Q6) 
एका रकमेची 18 वर्षात दुप्पट पैसे झाले तर सरळ राजा चा दर किती?
Q7) 
एका बॅगेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत. तर त्यात 25 पैशांची नाणी किती?
Q8) 
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते?
Q9) 
नाकाला मिरच्या झोपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
Q10) 
एका मिनिटात एका रिकाम्या 7/2 टाकीचा भाग भरला जातो. तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?
Q11) 
सुजाता दोन बहीण व एक भाऊ आहे भावाचे नाव समीर आहे तर समीरला बहीण किती?
Q12) 
प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे?
Q13) 
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q14) 
फुफुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते?
Q15) 
‘खड्ड्यात गेली ती आज्ञा.’या वाक्यातील क्रियापद काय?
Q16) 
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात?
Q17) 
वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे. दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती?
Q18) 
तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
Q19) 
एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली,” ही माझ्या नणंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे.” तर स्वातीचे त्या स्त्रीशी नाते काय आहे?
Q20) 
देशातील पहिला अनुविद्युत प्रकल्प कोठे आहे?
Q21) 
भाववाचक नाम ओळखा?
Q22) 
भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष असते?
Q23) 
पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q24) 
डिझेलवर चालणाऱ्या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड ची कमाल पातळी……………….
Q25) 
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q26) 
‘वेल्थ ऑफ नेशन’ या ग्रंथाचा कर्ता……. आहे.
Q27) 
एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे जर त्या आयताचे क्षेत्रफळ 50 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याची लांबी किती सेंटीमीटर असेल?
Q28) 
कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत?
Q29) 
कवायतीच्या वेळी उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता प्रथम तो उजवीकडे काटकोनात वळला नंतर डावीकडे तीन वेळा काटकोनात वळला तर आता रमेश चे तोंड कोणत्या दिशेला आहे?
Q30) 
एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वा दोन पट होते तर व्याजाचा दर काय असेल?