Q1)
भारताचे कॅबिनेट सचिवालय खालील पैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते?
Q2)
इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे?
Q3)
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Q4)
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
Q5)
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q6)
खालीलपैकी कोणती जात गाईची जात नाही?
Q7)
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q8)
‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q9)
…….. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
Q10)
सन १८५९ मध्ये चार्ल्स डार्विन ………या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
Q11)
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे?
Q12)
पोलीस खाते हा….. या सूचीतील विषय आहे,
Q13)
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ………विधानसभा मतदारसंघ आहेत.
Q14)
विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Q15)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q16)
लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?
Q17)
विसंगत पर्याय ओळखा.
Q18)
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे?
Q19)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q20)
जडवाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे?
Q21)
2,3,5,8,13,21,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल
Q22)
धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
Q23)
600 रुपयांची वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती?
Q24)
43 हजार 200 सेकंद म्हणजे किती तास?
Q25)
1899 मध्ये………… यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला.
Q26)
‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?
Q27)
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q28)
ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Q29)
50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?
Q30)
2011 च्या जनगणनेनुसार अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालीकांची संख्या किती आहे?