Q1)
संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे ?
Q2)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q3)
5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?
Q4)
सर्वात मोठा दिवस कोणता ?
Q5)
मूषक हे कोणाचे वाहन आहे?
Q6)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q7)
खालीलपैकी शब्दातील धातू साधित विशेषण कोणते?
Q8)
मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी ………… ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
Q9)
क्लोरोपायरीफॉस हे…….. चे उदाहरण आहे,
Q10)
सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळ किती तासांचा फरक आहे?
Q11)
जसे मांजर- उंदीर, तसे……
Q12)
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q13)
पुढीलपैकी कोणता प्रकार व्याकरणातील क्रियाविशेषण आहे?
Q14)
90 च्या 20%-20/25+1.25=…….
Q15)
एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q16)
भारतात सर्वात जास्त प्रमाणात मिळणारे लोह खनिज कोणता?
Q17)
किशोरी अमोंणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याची संबंधित आहे?
Q18)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा………….. साली जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे.
Q19)
विसंगत शब्द ओळखा.
Q20)
पंकज. समास ओळखा.
Q21)
‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q22)
ये मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण?
Q23)
उठ या शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.
Q24)
‘परसेव्हेरन्स’ ही बग्गी 2021 च्या 19 फेब्रुवारीला कोणत्या संस्थेने मंगळावर उतरविली?
Q25)
सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली ?
Q26)
पित्त हे ……अवयवात तयार होते,
Q27)
सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
Q28)
राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ….येथे भरले होते,
Q29)
एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असा लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहितात तर त्याच भाषेत हा MAT शब्द कसा लिहाल?
Q30)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,8,9,11,25,216,49