पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -42

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
वठणीवर आणणे याचा अर्थ काय?
Q2) 
हिंगोली हा मराठवाडा विभागातील कितवा जिल्हा आहे?
Q3) 
ही विनाशी ऊर्जा साधनाचा प्रकार.
Q4) 
इंदिरा सागर प्रकल्प कोठे आहे.
Q5) 
9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Q6) 
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे……………. या नदीस म्हटले जाते.
Q7) 
मुंबई येथे प्रचार सभेदरम्यान काही आमदार जमले होते त्या सर्वांनी एकमेकांची हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचार सभेत किती आमदार असतील?
Q8) 
या पैकी नाम कोणते?
Q9) 
अर्थसंकल्पातील जीडीपी म्हणजे खालीलपैकी काय?
Q10) 
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q11) 
भारताचे पहिले व्हॉइसराय कोण होते.
Q12) 
अधिस्नातक या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता.
Q13) 
पुढील काव्यरचनेस कोणता अलंकार वापरला आहे?श्रीकृष्ण नवरा मी नवरीशिशुपाल नवरा मी न वरी
Q14) 
खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही.
Q15) 
महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे.
Q16) 
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Q17) 
एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?
Q18) 
एका नावेचा प्रवाह विरुद्धच्या दिशेने वेग 14 किमी /तास आहे व प्रवाहाचा वेग 4 किमी/तास आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती?
Q19) 
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता नवीन जिल्हा अस्तित्वात आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
Q20) 
खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो?
Q21) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q22) 
हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?
Q23) 
उंबराचे फूल होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Q24) 
अलंकार ओळखा.नयना कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी.
Q25) 
भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा आहे?