Q1)
256 या संख्येचे वर्गमूळ किती?
Q2)
0.25×2.5×1.2=?
Q3)
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?
Q4)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q5)
एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किमी प्रति तास वेगाने पोहोचतो नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किमी प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहोचतो तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर किती.
Q6)
25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?
Q7)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q8)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q9)
भंडारा जिल्ह्यातील आंबा गड डोंगर रांग कोणत्या पर्वताचा भाग आहे.
Q10)
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q11)
प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली टाकीची रुंदी 2 मीटर व लांबी 4 मीटर व उंची2.5 मीटर आहे तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल?
Q12)
एका खेड्याची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते 2009 ला ती लोकसंख्या88,200 आहे तर 2007 ला किती होती.
Q13)
250 चे पाच टक्के म्हणजे किती?
Q14)
समुद्रातील…… या प्राण्यापासून मोती मिळतात.
Q15)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q16)
न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते?
Q17)
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q18)
विजेच्या दिव्यात खालील पैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Q19)
क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी……………. यास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.
Q20)
शहर व विमानतळ याबाबतची चुकीची जोडी.
Q21)
PWG आणि MCC च्या विलीनीकरणातून या प्रतिबंधित संघटनेची स्थापना 2004 मध्ये झाली.
Q22)
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !
Q23)
निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
Q24)
विसंगत क्रमांक शोधा.41, 43, 47, 53, 61, 71, 81
Q25)
माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण?
Q26)
कजाक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q27)
दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?
Q28)
अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?
Q29)
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
Q30)
आठशे मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
Q31)
इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली ?
Q32)
दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारे………………होय.
Q33)
फोर्स वन काय आहे?
Q34)
दीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?
Q35)
कोणता दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q36)
सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे??
Q37)
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Q38)
कार्बनचा अनुअंक किती आहे?
Q39)
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?
Q40)
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
Q41)
ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय असते?
Q42)
जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Q43)
64÷0.08=?
Q44)
मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पाऊस सुरू झाला. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते?
Q45)
‘मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
Q46)
एका संख्येला 12 ने गुणण्याऐवजी चुकून 21 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकार अपेक्षा 108 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?
Q47)
जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता?
Q48)
1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
Q49)
सीता उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 2 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते तर आरंभबिंदूपासून ती किती किमी अंतरावर आहे?
Q50)
ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?