Q1)
औरंगाबाद जिल्ह्यातील …..एक ठिकाण हे आहे.
Q2)
महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाचे लागवड कोणत्या जिल्ह्यात होते?
Q3)
रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती मिळेल?
Q4)
7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती?
Q5)
23,28,38,53,73,98?
Q6)
वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा कपाळमोक्ष होणे.
Q7)
महाराष्ट्रात रामोश्यांना संघटित करून इंग्रजा विरुद्ध कोणी बंड केले?
Q8)
हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाले?
Q9)
क्रम वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
Q10)
मरणात खरोखर जग जगते. या वाक्यातील अलंकार ओळखा?
Q11)
महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला?
Q12)
एका वर्तुळाचा परीघ 44 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या किती?
Q13)
हार या शब्दाचे अनेक वचन ओळखा?
Q14)
‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?
Q15)
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q16)
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.गोपाल :-
Q17)
1962 मधील निवडणुकांचे वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये…. जागा होत्या,
Q18)
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत?
Q19)
जर 6:5=y:20 तर yची किंमत खालीलपैकी कोणती?
Q20)
बिग बँक थेरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम …………नी प्रस्तावित केला.
Q21)
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q22)
संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?
Q23)
पंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे?
Q24)
या शब्दाचा प्रकार ओळखा.‘अल्कलशून्य’
Q25)
राजा हर्षवर्धनाचा पराभव….. या चालुक्य राजाने केला.
Q26)
तीन क्रमवार मूळ संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट 770 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q27)
शिवसमुद्र जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Q28)
शब्दयोगी अव्यय ओळखा.
Q29)
भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या कोणत्या राज्यात येतात?
Q30)
भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण आवकाशात सोडला ?
Q31)
पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा?
Q32)
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q33)
रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधार पूरक कोणते?
Q34)
केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Q35)
ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?
Q36)
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q37)
‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q38)
‘नाम हे शब्दाची विकारी जात आहे.’ हे विधान ……..आहे.
Q39)
कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे?
Q40)
दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
Q41)
भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक…. मध्ये पार पडली,
Q42)
खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?
Q43)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q44)
भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते?
Q45)
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
Q46)
खालील धातू सादिक त्यांपैकी शुद्ध धातूसाधित कोणते?
Q47)
खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?
Q48)
बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q49)
फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Q50)
दोन अंकी संख्येत 7 अंक नसलेल्या संख्या किती?