Q1)
ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर ससापेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत.
Q2)
सई ने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले तर 21 कागद टाईप करण्यासाठी तिला किती वेळ लागेल?
Q3)
खालीलपैकी देशी शब्द कोणता?
Q4)
:सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे .:या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.
Q5)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा?
Q6)
अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
Q7)
महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?
Q8)
एक मे 1960 रोजी…… राज्याची निर्मिती झाली.
Q9)
खाली दिलेली अंक मालिका पूर्ण करा.3,10,29,66 ?
Q10)
कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q11)
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q12)
कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2019 चे विजेते कोण आहेत?
Q13)
जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले, तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
Q14)
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q15)
मालक्म पेठ म्हणजे सध्याचे….
Q16)
खालील पैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे?
Q17)
‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Q18)
पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती जी 15,36 21 या संख्येने पूर्ण भाग जाईल?
Q19)
आर्याचे मूळ वस्ती स्थान मध्ये आशिया हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?
Q20)
‘आईबाप’ हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे.
Q21)
फिनाॅल हे ……..
Q22)
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘रात्र ………..आहे.
Q23)
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
Q24)
बीड जिल्ह्यातील एक तालुका?
Q25)
महाराष्ट्राचा सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत?
Q26)
मराठी भाषेत एकूण स्वर किती आहेत?
Q27)
मंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालाचा वाढदिवस कोणत्या वारी येईल,?
Q28)
खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Q29)
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.
Q30)
नेपाळ या देशाने दावा केलेले ‘कालापाणी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q31)
खालीलपैकी कोणास आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात?
Q32)
विजय आणि रमेश यांनी आपापल्या जागा आपसात बदलल्या व दीपक आणि गीता यांनी आपल्या जागा आपापसात बदलल्या तर आणि त्याच्या उजव्या बाजूस कोण येईल?
Q33)
6 व 24 यांचा लसावी किती?
Q34)
ने ए शी हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?
Q35)
एका कामावरील मजुरांच्या संख्येत 55 टक्के वाढ झाल्यानंतर एकूण मजुरांची संख्या 93 झाली तर प्रारंभी मजुरांची संख्या किती होती?
Q36)
‘न्यूनगंड असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
Q37)
जगात न्यायालयीन सक्रियतेचे तत्त्व सर्वात प्रथम कोणत्या देशात प्रत्यक्षात आले?
Q38)
सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे?
Q39)
‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q40)
शेतीचा शोध कोणत्या युगात लागला?
Q41)
एका संख्येला 9 ने भागले असता भागाकार 26 येतो तर बाकी किती उरते ती संख्या शोधा?
Q42)
कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?
Q43)
7402-1425-869=?
Q44)
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q45)
जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणते नावाने संबोधले जाते?
Q46)
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?
Q47)
एका संख्येचा 2/ 25 म्हणजे किती टक्के?
Q48)
कृष्णा हिचा रंग कोणता ?
Q49)
‘मांजराकडून उंदीर मारला गेला.’ हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?
Q50)
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q51)
देशातील पहिला आणि विद्युत प्रकल्प…येथे आहे.
Q52)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q53)
सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?
Q54)
त्या संख्येचे 80 टक्के किती होतील जी संख्या 90 संख्या आहे.
Q55)
जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
Q56)
5000 रुपयांवर 2 वर्षासाठी 8 टक्के प्रति वर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती?
Q57)
एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Q58)
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीची कार्य करणाऱ्या ………….यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो.
Q59)
खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?
Q60)
खालीलपैकी देशी शब्द लिहा,
Q61)
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q62)
‘देवघर’ या शब्दाचे लिंग ओळखा ?
Q63)
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q64)
‘घर’ या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही?
Q65)
खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्रात आहे?
Q66)
नवी दिल्ली चे मुख्यमंत्री कोणत्या पार्टीचे आहेत?
Q67)
सीआरपीएफ चे मुख्यालय कोठे आहे?
Q68)
यापैकी सिताफळ संशोधन केंद्र कोठे आहे?
Q69)
2.5 किमी लांब व 6 मीटर रुंदीचा रस्त्यावर 15 सेमी जाडीचा मुरमाचा थर टाकण्यास किती घनमीटर मुरूम लागतो?
Q70)
महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस दलाकडे हेलिकॉप्टर आहे?
Q71)
राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?
Q72)
‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q73)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q74)
घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाले?
Q75)
गड आला पण सिंह गेला हे वाक्य कोणत्या काळातील आहे?
Q76)
भुंगा या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?
Q77)
महाराष्ट्र राज्यातील कळसुबाई शिखराची किती उंची आहे?
Q78)
दीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळला. नंतर उजवीकडे वळून चालू लागला. तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे?
Q79)
अजंठा लेणीचा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्ररलेली आहेत.
Q80)
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Q81)
दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?
Q82)
खालीलपैकी कोणता शब्द विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही?
Q83)
14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q84)
संगीतात किती स्वर असतात?
Q85)
घटना समितीतील लोकसंख्येमागे एक सदस्य घेतला गेला?
Q86)
आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Q87)
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q88)
खालीलपैकी……………. या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते.
Q89)
पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-
Q90)
मंगळवार दिनांक 24 जून 1977 रोजी जानवी चा तिसरा वाढदिवस होता तर तिचा जन्म दिवस कोणता?
Q91)
पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ आहे?
Q92)
मेघालय राज्याची राजधानी कोणती?
Q93)
12चे 12%..?
Q94)
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Q95)
खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q96)
महाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q97)
धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते?
Q98)
तीन अंकी एकूण संख्या किती?
Q99)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q100)
प्राचीन काळातील पहिला पळाली प्राणी कोणता?