पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 09-11-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘म्हैस’ या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?
Q2) 
अंबाजोगाई तालुक्यात आद्य कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या संतांची समाधी आहे?
Q3) 
‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q4) 
महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?
Q5) 
‘मांजर उंदीर पकडते.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q6) 
जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?
Q7) 
8,24,12,36,18,54,?81
Q8) 
गणन करा .12×6+7×8+14×5÷9-3=?
Q9) 
आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?
Q10) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q11) 
मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत?
Q12) 
342×358=….?
Q13) 
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती?
Q14) 
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q15) 
खालीलपैकी कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
Q16) 
‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q17) 
‘अनिष्ट’ या शब्दाचा समास ओळखा.
Q18) 
वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते ?
Q19) 
दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?
Q20) 
खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.
Q21) 
वाहनाच्याटायर मध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यास टायरची कोणत्या ठिकाणी जास्त झीज होईल ?
Q22) 
भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली?
Q23) 
11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती?
Q24) 
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q25) 
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोठे आहे?
Q26) 
विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Q27) 
‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.’ या वाक्यातील रस ओळखा.
Q28) 
‘स्वतःशीच केलेले भाषण’ म्हणजे:
Q29) 
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Q30) 
खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?