Q1)
जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोण?
Q2)
खालीलपैकी कोणता दगड अग्निजन्य आहे?
Q3)
खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?
Q4)
भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Q5)
मोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?
Q6)
चा .ची .चे .हे प्रत्येक कोणत्या विभक्तीचे आहे?
Q7)
इंटरपोल चे मुख्यालय कोठे आहे?
Q8)
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q9)
खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही?
Q10)
एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q11)
आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती, तर पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Q12)
पती या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा?
Q13)
रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
Q14)
समजा एका पोलिसाच्या गणवेशाचा खर्च 973 रुपये आहेत तर 1484 पोलिसांच्या गणवेशाचा खर्च किती?
Q15)
पॅरा ऑलम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेक पटू कोण?
Q16)
एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q17)
1200चे 15 टक्के किती?
Q18)
राधा गाणे गाते या वाक्याचा प्रयोग कोणता?
Q19)
एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते
Q20)
आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?
Q21)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q22)
इराकची राजधानी?
Q23)
खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही?
Q24)
राष्ट्रीय एकता दिन कोणता?
Q25)
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q26)
विजेचा दिवा चा शोध कोणी लावला?
Q27)
भाषेतील आद्य घटक कोणता आहे?
Q28)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q29)
एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Q30)
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
Q31)
मराठी भाषेत एकूण वर्ण किती?
Q32)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q33)
खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Q34)
ताशी 24 किमी वेगाने गेल्यास एका शहरात पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे लागतात तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?
Q35)
विद्युत धारा मोजण्याचे एकक काय आहे ?
Q36)
गोशी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.
Q37)
रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधार पूरक कोणते?
Q38)
संहार समानार्थी शब्द काय आहे?
Q39)
दहावीच्या वर्गात160 मुलांपैकी40% मुले पास झाली तर नापास झालेले ची संख्या किती?
Q40)
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे?
Q41)
धर्माच्या राज्याभिषेकानंतर अर्जुनाने सारी पृथ्वी….. रिकाम्या जागी योग्य वाक्य प्रकार लिहा.
Q42)
1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?
Q43)
गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q44)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो?
Q45)
‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q46)
कोणत्याही शब्दात….. चा समूह असतो.
Q47)
हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Q48)
मोर या स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q49)
जर आठ लोक 80 गुंठ्यांचु पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची पेरणी करणारा?
Q50)
खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा.
Q51)
520चे 13% =?
Q52)
88×8÷8=?
Q53)
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात विधेय ओळखा.
Q54)
मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडा.7,5,12,13,22,21,37,?
Q55)
खालील पर्यायांमध्ये काही नावे दिलेली आहेत. त्यातील विसंगत नाव ओळखा.
Q56)
इति श्री होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे?
Q57)
औरंगाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ……. आहे.
Q58)
पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहराला कोणत्या जिल्ह्यातील जलाशयाचा उपयोग होतो?
Q59)
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिल्यांदाच विधी आयोगाची रचना करण्यात आली?
Q60)
भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे?
Q61)
स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?
Q62)
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q63)
विसंगत पर्याय निवडा?
Q64)
पुढील अक्षर कमी किमती प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.AZ, DW, GT, JQ, ?
Q65)
अग्रमस्तीष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ?
Q66)
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ?
Q67)
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q68)
“कुणी दृष्ट अंगास लावील हात.”हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे?
Q69)
एका बस स्थानकावरून रत्नागिरी गाडी 15 मिनिटांपूर्वी गेली आता गाडी 3.15 ला आहे प्रत्येक तासाला रत्नागिरीला जाण्यासाठी गाडी आहे तर हे संभाषण किती वाजता झाले आहे?
Q70)
कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?
Q71)
‘आबांनी सुशीला मांडीवर घेऊन औषध पाजले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Q72)
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !
Q73)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?
Q74)
जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Q75)
महाराष्ट्रातील… या ठिकाणी पुराश्मयुगातील दगडी हत्यारे सापडली.
Q76)
19 जुलैला गुरुवार आहे तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
Q77)
खालीलपैकी कोणती पारंपारिक साधन संपत्ती नाही?
Q78)
मुंबई उच्च न्यायालयाचे…. येथे खंडपीठ नाही.
Q79)
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ………विधानसभा मतदारसंघ आहेत.
Q80)
खालीलपैकी धातू साधित शब्दयोगी अव्यय नसणारा पर्याय ओळखा.
Q81)
7×8+4×9+5×6=?
Q82)
मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q83)
‘आजी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q84)
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q85)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q86)
पुढील उदाहरणातील रस ओळखा.उपास मज लागला, सखे बाई उपास मज लागला.
Q87)
……. ला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते.
Q88)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q89)
एका वर्गातील 30 किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्यांच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला. तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 किलोग्रॅमने वाढले. तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?
Q90)
शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शेकडा 55 मुली असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Q91)
‘रास्त गोफ्तार’ हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले?
Q92)
चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा….. शी संबंधित होता,
Q93)
खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असते?
Q94)
18 पेनाची किंमत 270 आहे तर 15 पेनाची किंमत किती?
Q95)
चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूच्या मध्यबिंदूवर आठ जण खालील प्रमाणे चौरसाच्या केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे राजूच्या बाजूस बसला आहे नयना व सौरभ समोरासमोर आहेत अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे अगदी तिच्यासमोर राजू बसला आहे संजय व शोभा समोरासमोर आहेत परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे?
Q96)
सुएज कालवा कोणत्या देशातून जातो?
Q97)
बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला?
Q98)
काल या शब्दाची जात ओळखा?
Q99)
भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य…….,
Q100)
दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?